✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्र : पिवळे फुल

क
कोलबेर यांनी
Wed, 08/20/2008 - 08:14  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12369 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/20/2008 - 08:20 नवीन

+१

मस्त ! -- वैद्य
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 08/20/2008 - 08:40 नवीन

बहोत अच्छे !

कोल्बेर्राव ! भारी जमते बोवा फोटॉग्राफी तुम्हाला. हेहे पहिला प्रतिसाद म्हणजे ...." तुझी माझी धाव आहे वैद्याकडून वैद्याकडे" ;-)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/20/2008 - 23:05 नवीन

+१

भारीच. अवांतर: वैद्या-वैद्याकडून वैद्याकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
अ
अनिल हटेला Wed, 08/20/2008 - 08:52 नवीन

मस्तच आहे

मस्तच आहे !!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Wed, 08/20/2008 - 11:54 नवीन

फारच छान

फारच छान आला आहे फोटो. ब्लर बॅकग्राऊंड वर फुलाचा पिवळा रंग उठून दिसतोय. ईश्वरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
व
विजुभाऊ Wed, 08/20/2008 - 10:13 नवीन

डेलीया

हे डेलीया जातीचे फूल आहे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 08/20/2008 - 10:20 नवीन

सुंदर

स्वच्छ सुर्यप्रकाश असलेला दिवस[वेळ] प्रसन्न!! धनंजय व इतर मातब्बर मंडळींनी चर्चीलेले १/३, तिरके आदी नियम सांभाळून काढलेला दिसतो. :-) अवांतर - ह्या वैद्याला आजपासुन "चौकट राजा" उपाधी द्यावी का? ;-) कृ. ह. घे.
  • Log in or register to post comments
व
वैद्य (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/20/2008 - 12:43 नवीन

अवांतर

सहजराव, अवांतरः चौकट राजा हा चित्रपट अशोक पाटोळ्यांच्या "बोन्साय" ह्या नाटकावर आधारित आहे. -- वैद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
म
मिंटी Wed, 08/20/2008 - 10:37 नवीन

अजुन एक पिवळे फुल

Image removed. हे मी नालदेहरा (सिमला) येथे काढलेला फोटो
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Wed, 08/20/2008 - 10:41 नवीन

हे घ्या पुण्याचे फूल

Image removed. (कोलबेरांच्या चित्रांच्या प्रेमात असलेला) एकलव्य
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/20/2008 - 11:59 नवीन

मस्त

घोस आहे फुलांचा. अवांतर - प्रतिक्रियेच्या विषयावरून 'मग आमच्या पेशवे पार्कातली फुलं कुरूप असतात की काय?' हे आठवले :). [कृ. ह. घे.]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
ब
बेसनलाडू Wed, 08/20/2008 - 11:56 नवीन

छान. सगळी

छान. सगळी फुले आवडली. (बागवान)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/20/2008 - 12:01 नवीन

+१

असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ड
डोमकावळा Wed, 08/20/2008 - 11:58 नवीन

छान छायाचित्र

अतिशय सुंदर फुल आहे... मिंटी, एकलव्य यांनी टाकलेली फुले देखील सुंदर आहेत... स्वगतः आपल्याला काय पिवळे म्हणजे फक्त झेंडू. ही घ्या झेंडूची फूले... Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 08/20/2008 - 12:03 नवीन

आवडले.

आवडले. कोलबेर, आपली चित्रे छानच असतात. एकलव्या यांचे चित्र सुद्धा आवडले. मिंटी तुमचे चित्र सुद्धा चांगले आहे परंतु बॅकग्राऊंड सुंदर असती तर बरे झाले असते. - सूर्य.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 08/20/2008 - 12:06 नवीन

डोमकावळा,

डोमकावळा, चित्र छान आहे. बॅकग्राउंडला, विजेच्या तारा येतायत, त्या यायला नको होत्या. तसेच डाव्या बाजुला जी पाने येतायत ती सुद्धा खटकतायत. फक्त फुलांवर फोकस असता तर अजुन चांगले दिसले असते असे वाटते. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/20/2008 - 23:06 नवीन

असेच

म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य
स
स्वाती दिनेश Wed, 08/20/2008 - 12:11 नवीन

फुले..

सगळीच फुले आवडली,छान आहेत. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मिंटी Wed, 08/20/2008 - 12:15 नवीन

मिंटी

मिंटी तुमचे चित्र सुद्धा चांगले आहे परंतु बॅकग्राऊंड सुंदर असती तर बरे झाले असते. धन्यवाद्.....बॅकग्राऊंड अशी असण्याचे कारण म्हणजे ते एक रानटी फुल आहे......
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 08/20/2008 - 21:23 नवीन

सुंदर फ़ुले!

आणखी एक पिवळे फ़ूल. ह्यातले पाकळ्यांच्या मधे असलेले रंगीत कलाबतू काम मला खूप वेगळे वाटले म्हणून फ़ोटो घेतला Image removed. चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 08/21/2008 - 03:30 नवीन

कातरायला हवे

असे वाटते. सर्व हिरवळ कातरून फक्त मधले मोठे आणि उजवीकडचे फूल ठेवायला हवे. कलाबतूंची दोन "फुलपाखरे" नैरृत्य आणि ईशान्येच्या १/३वर यावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ऋ
ऋषिकेश Wed, 08/20/2008 - 21:31 नवीन

वा!

वा! अवघी पिवळाई आवडली :) एकलव्याचा पुणेरी बिट्ट्यांचा गुच्छ तर लंबर १.. बिट्ट्याच आहेत ना का गोकर्ण? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/20/2008 - 21:37 नवीन

मस्त !

कोलबेरराव, फुल आवडले. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 08/20/2008 - 22:58 नवीन

सगळे फोटो

सगळे फोटो सुरेख.
  • Log in or register to post comments
ब
बबलु गुरुवार, 08/21/2008 - 03:17 नवीन

जबराट

कोलबेरजी... जबराट फोटू. अजून येऊद्या. ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 08/21/2008 - 06:58 नवीन

मस्तच..

सर्वच फुलांचे फोटो मस्त. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/21/2008 - 17:06 नवीन

वरूणदेवा, च

वरूणदेवा, चित्र सुरेख आहे रे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा