✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपाव दिवाळी अंक

नमस्कार, या वर्षी मिसळपावचा दिवाळी अंक काढावा असे ठरले आहे. त्यासाठी सदस्यांकडून लेख, कथा, कविता, पाककृती, भटकंती, कलादालन अश्या मिपावरील सर्व साहित्यप्रकारातील साहित्य आमंत्रीत आहे. दिवाळी अंकासाठी आपले साहित्य येत्या २५ तारखेपर्यंत पाठवायचे आहे. तसेच हे साहित्य दिवाळी अंक या खात्यावर पाठवायचे आहे. दिवाळी अंकाविषयी अन्य काही शंका किंवा प्रश्न येथे या धाग्यावर विचारू शकता किंवा दिवाळी अंक या खात्यावर संदेश पाठवू शकता. तसेच काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे. - नीलकांत

शुभेच्छा!

चित्रा
Wed, 10/17/2012 - 04:01 नवीन
मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अनेक शुभेच्छा..!

श्रीराजे
Wed, 10/17/2012 - 18:37 नवीन
मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी अनेक शुभेच्छा...!
  • Log in or register to post comments

कृपया अंक कधी प्रकाशित होणार

सस्नेह
गुरुवार, 10/18/2012 - 15:18 नवीन
कृपया अंक कधी प्रकाशित होणार आहे, कुठे उपलब्ध असेल व ई-आवृत्ती विकत घेता येईल काय ही माहिती द्यावी. अंकास शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

इथच मिपावर अंक असेल, विकत

रेवती
गुरुवार, 10/18/2012 - 18:55 नवीन
इथच मिपावर अंक असेल, विकत घेता येणार नाही कारण तो मोफत असेल. ;) अंक प्रकाशित होण्याची तारीख मिपामालक कळवतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

दिवाळी अंकासाठीचे लेख

नीलकांत
Fri, 10/19/2012 - 06:34 नवीन
दिवाळीअंकासाठीचे लेख, कविता, पाककृती, भटकंती आदी सर्व वर दिलेल्या दिवाळी अंक नावाच्या आयडीवर पाठवावेत किंवा गवि यांना पाठवावेत. रामदास काका व गवि मिपाच्या दिवाळी अंकाची मुख्य जवाबदारी सांभाळताहेत. लेख प्रकाशित करू नये. व्यक्तिगत निरोप करून पाठवावा. - नीलकांत
  • Log in or register to post comments

लेखन पाठवण्यासाठी केवळ व्यनि

गवि
Fri, 10/19/2012 - 07:49 नवीन
लेखन पाठवण्यासाठी केवळ व्यनि वापरावा. दिवाळी अंक या आयडी सोबतच मला आणि रामदास काकांना एकत्रच व्यनि करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

काय करायचे?

एकुजाधव
Fri, 10/19/2012 - 10:59 नवीन
काय करायचे हे कळाले तर मलाही सहभाग घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

आपण आपले लेख, कविता, पाकृ

रेवती
Fri, 10/19/2012 - 19:20 नवीन
आपण आपले लेख, कविता, पाकृ किंवा काय असेल ते गवि आणि रामदास यांना व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावेत. जर निवडले गेले तर दिवाळी अंकात लेखन प्रसिद्ध होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुजाधव

व्यनि पाठवलाय..रिप्लाय करा..

डावखुरा
Fri, 10/19/2012 - 17:14 नवीन
व्यनि पाठवलाय..रिप्लाय करा.. :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

सूड
Fri, 10/19/2012 - 17:36 नवीन
पहिल्यावहिल्या अंकास शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

मिपाच्या पहिल्या वहिल्या

जैतापकराचा प्रशांत
गुरुवार, 10/25/2012 - 17:01 नवीन
मिपाच्या पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला शुभेचा.
  • Log in or register to post comments

धमाल असणार अंक......

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/25/2012 - 21:33 नवीन
इतके सिद्धहस्त लेखक मिपा वर उपलब्ध असताना काय बिशाद आहे की अंक चांगला होणार नाही.......... अनेक शुभेच्छा........
  • Log in or register to post comments

उत्तम...

सुमीत भातखंडे
Fri, 10/26/2012 - 10:55 नवीन
पहिल्या वहिल्या दिवाळी अंकास मनापासून शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

स्वागत असो

नितिन काळदेवकर
Fri, 10/26/2012 - 14:21 नवीन
आम्ही आतुरतेने वाट पाहत आहे
  • Log in or register to post comments

३१ ऑक्टोबरपर्यंत..

गवि
Fri, 10/26/2012 - 14:29 नवीन
दिवाळी अंकासाठी लेखनाची मूळ मर्यादा २५ ऑक्टोबर वाढवून आता ३१ ऑक्टोबरपर्यंत आलेल्या लेखनाचा विचार दिवाळी अंकासाठी केला जाईल. कृपया साहित्य "दिवाळी अंक", "गवि" आणि "रामदास" या तीन आयडींना व्यनिने पाठवावे.
  • Log in or register to post comments

दिवाळी अंक

श्रद्धा शैलेश
Fri, 10/26/2012 - 18:44 नवीन
मिसळपाव दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

लेखना संबंधी.

prasadbm
Fri, 10/26/2012 - 20:08 नवीन
मला आजच मिसळपाववर प्रवेश मिळालाय. आणि अंकासाठी साहित्य पाठवण्याची मुदत कालपर्यंत होती. त्यामुळे साहित्य पाठवायचा असूनही, पहिला अंक फक्त वाचक म्हणूनच एन्जॉय करावा लागेल, असंच दिसतंय,.!
  • Log in or register to post comments

पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला

जयवी
Sat, 11/03/2012 - 13:45 नवीन
पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला हार्दिक शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

मिपाच्या पहिल्या दिवाळी

निवेदिता-ताई
Sat, 11/03/2012 - 20:20 नवीन
मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी खुप खुप शुभेच्छा... :)
  • Log in or register to post comments

खुप छान उपक्रम

दिपक.कुवेत
गुरुवार, 11/08/2012 - 18:34 नवीन
मनापासुन दिवाळी अंकास शुभेच्छा! एक विभाग 'अंडे न घालता' पाकक्रुती ह्या करिता राखुन ठेवणे. क्रुपया प्रतीसाद हलका घेणे.
  • Log in or register to post comments

अंडे घातल्यावर प्रतिसाद किंवा

रेवती
गुरुवार, 11/08/2012 - 19:17 नवीन
अंडे घातल्यावर प्रतिसाद किंवा पदार्थ हलका होतो. अंडे न घालता जड होतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

अभिनन्दन

प्रिया_पुनेकर
Fri, 11/09/2012 - 07:55 नवीन
नमस्कर मि.पा.करानो... मि मिपा चि नविन सदस्य आहे....मिपा च्य परिवारामधिल हिस्सा बनायाला खुप आवडेल.
  • Log in or register to post comments

कधी प्रकाशीत होणार ?

लाल टोपी
Fri, 11/09/2012 - 10:18 नवीन
उत्सुकता ताणली गेली आहे प्रकाशनाची तारीख जाहिर करावी ही विनंती
  • Log in or register to post comments

शुभेछा

भटक्य आणि उनाड
Fri, 11/09/2012 - 21:17 नवीन
वा वा! मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा