मक्याचे आप्पे
१ वाटी कच्चे मक्याचे दाणे, एक उकडलेला बटाटा, चार पाच ब्रेड स्लाईस, आल लसूण मिरची पेस्ट, लिंबू रस एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कोथींबीर
मक्याचे दाणे मिक्सरवर वाटून घेऊन त्यामध्ये , वरील सर्व साहित्य घालून, आप्पे पात्रात घालावे, मिश्रण पातळ नको व एकदम जाडे पण नकोए, हाताने आप्पे पात्रात घालता येईल एवढे ठेवावे. टोमेटो सोस बरोबर द्यावे, किंवा नारळाच्या चटणी बरोबर द्यावे.
वाचने
4157
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
नीताजी
नवीन मेबर आहे जरा सांभाळून
In reply to नीताजी by इरसाल
कॉर्न चीज बॉल्स..
In reply to नवीन मेबर आहे जरा सांभाळून by neeta
पाकॄ चांगली आहे. करुन बघायला
छान आहे व सोपे आहे.
छान आणि सोपी