मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मक्याचे आप्पे

neeta · · पाककृती
मक्याचे आप्पे १ वाटी कच्चे मक्याचे दाणे, एक उकडलेला बटाटा, चार पाच ब्रेड स्लाईस, आल लसूण मिरची पेस्ट, लिंबू रस एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कोथींबीर मक्याचे दाणे मिक्सरवर वाटून घेऊन त्यामध्ये , वरील सर्व साहित्य घालून, आप्पे पात्रात घालावे, मिश्रण पातळ नको व एकदम जाडे पण नकोए, हाताने आप्पे पात्रात घालता येईल एवढे ठेवावे. टोमेटो सोस बरोबर द्यावे, किंवा नारळाच्या चटणी बरोबर द्यावे.

वाचने 4148 वाचनखूण प्रतिक्रिया 6

इरसाल Fri, 10/26/2012 - 09:27
छान पाकृ. मोजुन सव्वाचार ओळीची टाकलीत. पुढील वेळेस पाककृतीचे तपशील जरा विस्तारीत द्यावे व शक्य असल्यास बरोबर प्रत्येक पायरीचे किंवा अंतिम पदार्थाचे छायाचित्रही.

In reply to by neeta

मोदक Fri, 10/26/2012 - 11:11
मिश्रणात भरपूर चीज अ‍ॅडवा आणि शॅलो फ्राय / डीप फ्राय करा - कॉर्न चीज बॉल्स तयार.. कॉर्न चीज बॉल्स मध्ये आख्खे मके असले तर जास्ती टेस्टी...