इतकच!
भावनांच्या आधारे केलेले वार
सगळेच रिकामे नव्हते,
जखमा भरुन यायला वेळ लागला
इतकच !
'हळव्या' शब्दालाहि
हसण्यामागे अर्थहिन बनवलं,
हसरि म्हणुन मिरवलं
इतकच!
मनात का कोण जाणे,
बरच दडलं होतं ,लाव्हाच थोडक्यात,
कधीतरी आसवानी मदत केली
इतकच!
नातं काहिच नव्हतं,
तरिहि आपल्यात बरच काहि,
मी बहुतेक जपलं
इतकच!
दर्द - ए - दिल!!
शेवटच कडव आवडलं!
(No subject)
आवडली.. इतकचं
आवडली.. इतकंच
इतकच
काव्य तर आहे मस्त. पण जीवन
कविता आवडली
+१
चला..., बालिका ख.फ.वरची रंगीत
बुवा आशिर्वाद असावा....
५० रुपये , जा बाबा कट्टी
..धन्यवाद !
मस्त रचना.
छान जमलीये गं कविता.
छान जमलै कविता !
छान कविता !
छान आहे कविता.
बरच काही आहे
सगळ्यांचे आभार .
छान लिहीली आहे कविता. आवडली
छान
अभिनंदन.
छान कविता. . ! ! पु.क.शु.
बर्यापैकी बरी कविता !!
पूजा पवार जी, कविता उत्तम झाली आहे.
छान.
पून्हा एकदा खुप खुप धन्यवाद