✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इतकच!

ज — जेनी..., Wed, 10/24/2012 - 02:47
भावनांच्या आधारे केलेले वार सगळेच रिकामे नव्हते, जखमा भरुन यायला वेळ लागला इतकच ! 'हळव्या' शब्दालाहि हसण्यामागे अर्थहिन बनवलं, हसरि म्हणुन मिरवलं इतकच! मनात का कोण जाणे, बरच दडलं होतं ,लाव्हाच थोडक्यात, कधीतरी आसवानी मदत केली इतकच! नातं काहिच नव्हतं, तरिहि आपल्यात बरच काहि, मी बहुतेक जपलं इतकच!

प्रतिक्रिया द्या
4579 वाचन

💬 प्रतिसाद (28)

दर्द - ए - दिल!!

श्रीरंग_जोशी
Wed, 10/24/2012 - 07:47 नवीन
हि रचना आवडली. एक गोष्ट नेहेमी लक्षात ठेव - मंजिलें और भी हैं!!
  • Log in or register to post comments

शेवटच कडव आवडलं!

सुधीर
Wed, 10/24/2012 - 09:23 नवीन
शेवटच कडवं आवडलं.
  • Log in or register to post comments

(No subject)

अभ्या..
Wed, 10/24/2012 - 09:52 नवीन
:(
  • Log in or register to post comments

आवडली.. इतकचं

शैलेन्द्र
Wed, 10/24/2012 - 10:52 नवीन
आवडली.. इतकचं :)
  • Log in or register to post comments

आवडली.. इतकंच

michmadhura
Wed, 10/24/2012 - 12:38 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

इतकच

इरसाल
Wed, 10/24/2012 - 12:45 नवीन
केलेले वार,शब्दालाहि कोण जाणे,काहिच नव्हतं इतकच........
  • Log in or register to post comments

काव्य तर आहे मस्त. पण जीवन

सस्नेह
Wed, 10/24/2012 - 14:07 नवीन
काव्य तर आहे मस्त. पण जीवन नव्हे बरं का....इतकंच !
  • Log in or register to post comments

कविता आवडली

पैसा
Wed, 10/24/2012 - 14:21 नवीन
कविता आवडली. नेहमी असं लिहित नाहीस ही तक्रार आहे, इतकंच!
  • Log in or register to post comments

+१

सोत्रि
Wed, 10/24/2012 - 21:55 नवीन
पैसातैशी सहमत. - ('आता इतकंच' असे म्हणणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चला..., बालिका ख.फ.वरची रंगीत

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/24/2012 - 14:22 नवीन
चला..., बालिका ख.फ.वरची रंगीत तालिम सोडून येकदाची श्टेजवर आली...! :-) अता इथे काय ती बाकिची रणधुमाळी (पण) होऊ द्या. ;-) :-))
  • Log in or register to post comments

बुवा आशिर्वाद असावा....

५० फक्त
गुरुवार, 10/25/2012 - 23:48 नवीन
कोकमांचं उकळुन केलेलं सार पातेले रिकामेच झाले होते शेवटचा भात यायला वेळ लागला इतकच ! जिलब्या सारख्या पदार्थालाही नवलेखकांनी आंबटचिट्ट बनवलं प्रतिभा म्हणुन मिरवलं इतकच! आंतरजालावर का कोण जाणे, बरंच पडलं होतं, जिलब्याच थोडक्यात कधीतरी संपाद्कांनी मदत केली इतकच! नातं काहिच नव्हतं, तरिहि आपल्यात बरच काहि, प्रत्येक चमच्याला जपलं इतकच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

५० रुपये , जा बाबा कट्टी

जेनी...
Fri, 10/26/2012 - 00:39 नवीन
=)) ५० रुपये , जा बाबा कट्टी :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

..धन्यवाद !

जेनी...
Wed, 10/24/2012 - 18:05 नवीन
:) ..धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मस्त रचना.

प्रचेतस
Wed, 10/24/2012 - 18:56 नवीन
मस्त रचना.
  • Log in or register to post comments

छान जमलीये गं कविता.

रेवती
Wed, 10/24/2012 - 19:05 नवीन
छान जमलीये गं कविता. नेहमी का लिहीत नाहीस?
  • Log in or register to post comments

छान जमलै कविता !

मालोजीराव
Wed, 10/24/2012 - 20:20 नवीन
.....पण इतकिच ? अजुन वाढवली असती तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments

छान कविता !

मदनबाण
Wed, 10/24/2012 - 21:17 नवीन
छान कविता !
  • Log in or register to post comments

छान आहे कविता.

पिवळा डांबिस
Wed, 10/24/2012 - 22:29 नवीन
आवडली... 'हळव्या' शब्दालाही हसण्यामागे अर्थहीन बनवलं, हसरी म्हणुन मिरवलं इतकंच! सुरेख!!
  • Log in or register to post comments

बरच काही आहे

स्पंदना
गुरुवार, 10/25/2012 - 06:15 नवीन
बरच काही आहे पण थोडक्यात इतकच !
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे आभार .

जेनी...
गुरुवार, 10/25/2012 - 09:04 नवीन
सगळ्यांचे आभार . :)
  • Log in or register to post comments

छान लिहीली आहे कविता. आवडली

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 10/25/2012 - 09:16 नवीन
छान लिहीली आहे कविता. आवडली सध्या तरी इतकच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान

चेतन माने
गुरुवार, 10/25/2012 - 16:33 नवीन
फार सुंदर, आवडली कविता :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

अर्धवटराव
Fri, 10/26/2012 - 01:27 नवीन
हे "इतकंच" प्रत्येकाच्या नशिबी येत नाहि.. आलं तरी ते कळत नाहि, कागदावर उतरत नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

छान कविता. . ! ! पु.क.शु.

गणामास्तर
Fri, 10/26/2012 - 13:05 नवीन
छान कविता. . ! ! पु.क.शु.
  • Log in or register to post comments

बर्‍यापैकी बरी कविता !!

सूड
Fri, 10/26/2012 - 16:03 नवीन
बर्‍यापैकी बरी कविता !!
  • Log in or register to post comments

पूजा पवार जी, कविता उत्तम झाली आहे.

निश
Tue, 10/30/2012 - 12:35 नवीन
पूजा पवार जी, कविता उत्तम झाली आहे.
  • Log in or register to post comments

छान.

कवितानागेश
Tue, 10/30/2012 - 12:43 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

पून्हा एकदा खुप खुप धन्यवाद

जेनी...
Wed, 10/31/2012 - 04:33 नवीन
पून्हा एकदा खुप खुप धन्यवाद सगळ्यांचच :)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा