Skip to main content
लेखक सुर यांनी मंगळवार, 23/10/2012 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना, सस्नेह आमंत्रण, ऊद्या सकाळी साधारण ०५.३० ते ०६.०० च्या दरम्यान विक्रोळी येथील बिल्डींग नंबर २०,टागोर नगर येथुन देवी ची भव्य मिरवणुक निघणार आहे. तेव्हा जे कोणी मिपाकर मुंबईत आहेत व विक्रोळीला विना कष्ट पोचु शकतात त्यांनी अवश्य येण्याच कराव ही विनंती. खास आकर्षण स्पेशल साउथ इंडियन पारंपारिक आटा वेषा(एक न्रूत्य प्रकार) आणी पिली डांस(शरिरावर वाघसारख रंगवुन घेऊन पारंपारिक पध्धतीने नाचणे.खरच खुप छान वाट्टं बघायला. http://www.youtube.com/watch?v=_mxmVPeRKjw :- पिली डांस http://en.wikipedia.org/wiki/Yakshagana :- आटा वेषा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1562
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया