''ब्लॉग माझा''...अभिनंदन आणि शुभेच्छा..!
''ब्लॉग माझा'' या जालिय मराठी अनुदिनी स्पर्धेचा निकाल सालाबादप्रमाणे लागला आहे.
आपले लाडके मिपाकर त्या यादीत असणे अपेक्षित पण सुखावणारे आहे. सोत्रि,नरेंद्र गोळे आणि मुटे काका माहीत आहेत. याशिवाय इतरही अनेक जण मिपाकर असतील.सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..!
दिसामाजी काही लिहीत जावे' हे ठीक, पण ते काही तितके सोपे नाही, हे आम्ही स्वानुभवाने कधीच ओळखले आहे.
काय लिहायचे जा प्रश्न नसून कसे आणि किती लिहायचे हा खरा प्रश्न असतो. शिवाय वाचणार कोण? हा तर त्याहून मोठा प्रश्न!
मिपावर येण्याचा (आणखी एक) फायदा म्हणजे स्वाक्षरीतून इतरांची मुशाफिरी पण माहीत होते. त्यामुळे बरेच छान काही वाचायला मिळते.चिकाटीने लिहीत राहून व्यक्त होणारे, आपला ब्लॉग सजवणारे मिपाकर ठळकपणे दिसतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन चार नवे वाचनीय लेखकु उदयाला आले तर बरेच आहे.सर्वाना पुन्हा शुभेच्छा!
दुवा: http://abpmajha.newsbullet.in/technology/technology/21385
याद्या
5361
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
अरे वा!! सर्व विजेत्यांचे आणि
सर्व लेखक आणि विजेत्यांचे अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
धन्यवाद
अभिनंदन
In reply to धन्यवाद by श्रेयाताई
सर्व विजेत्यांचे मनापासुन
अर्रे वा....!!!
सर्वांचे अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
गंगाधर मुटे, नरेंद्र गोळे या
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन ...
अभिनंदन !!
मराठी अनुदिनींत उत्तरोत्तर अधिक सकस साहित्य निर्माण व्हावे
अभिनंदन
-
हार्दिक अभिनंदन.
सर्वांचे अभिनंदन.
मनःपूर्वक आभार
:)
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..