Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 10/18/2012 - 18:55
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
(विशेष सुचना: सदर जाळ्यांचे आम्ही फक्त फोटो काढलेत, याउपर, का/ कधी/ कसे/ कुठे/ कुणी/ कशाला असे प्रश्न ओरीजिनल कोळ्यास विचारावे.) 1 2 3 एकावर एक, पण छोटा बहुदा मरणार थोड्याच वेळात.. 4 5 6 7
  • Log in or register to post comments
  • 10635 views

प्रतिक्रिया

Submitted by सस्नेह on गुरुवार, 10/18/2012 - 19:08

Permalink

कोळिष्टके सुरेखच आहेत्.पण

कोळिष्टके सुरेखच आहेत्.पण तेची कायतर गोष्ट सांगा की राव 'एका कोळियाने..' म्हणून ! शेवटचे दोन फोटो वाट चुकून घुसले आहेत काय कोळिष्टकात ?
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 10/18/2012 - 23:59

In reply to कोळिष्टके सुरेखच आहेत्.पण by सस्नेह

Permalink

गोष्टीच म्हणजे अस्स झाल बघा,

गोष्टीच म्हणजे अस्स झाल बघा, पंधरा दिवसामाग पाखर शोधायला आम्ही माळशेजच्या खालच्या जंगलात घुसलेलो, सकाळी सहा ते बारा फिरुनही, एकही मनासारखा फोटो मिळाला नाही. जंगलात चोहुकडे भरपुर पाणी आणी दाट झाडोरा झाल्याने आमची सगळी मेहनत फुकट गेली, दुधाची ताकावर या न्यायाने, व रिकामा न्हावी भिंतीला तुंबडी लावी या भावाने मी ही कोळीष्ट्क टिपलीत. शेवटची दोन चित्र सहज काढली, आवडली म्हणुन इथे टाकलीत..
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 10/18/2012 - 19:18

Permalink

मस्त !

मस्त ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Fri, 10/19/2012 - 11:39

In reply to मस्त ! by मदनबाण

Permalink

धन्यवाद मालक..

धन्यवाद मालक..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 10/18/2012 - 20:15

Permalink

मस्तच रे शैलेंद्र.

मस्तच रे शैलेंद्र.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Fri, 10/19/2012 - 00:01

In reply to मस्तच रे शैलेंद्र. by प्रचेतस

Permalink

तुझाही येवु दे पहिल्या धारेचा

तुझाही येवु दे पहिल्या धारेचा माल :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 10/19/2012 - 11:47

In reply to तुझाही येवु दे पहिल्या धारेचा by शैलेन्द्र

Permalink

लवकरच येईल.

लवकरच येईल. पण तूर्तास तरी १८-५५ आणि ५५-२५० आयएस आहेत. ह्यांनी मॅक्रॉस कितपत चांगले येतील याबद्द्ल जरा साशंकच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Fri, 10/19/2012 - 12:08

In reply to लवकरच येईल. by प्रचेतस

Permalink

अरे, पहिल्या धारेचा माल

अरे, पहिल्या धारेचा माल स्पेसिफिकेशन्चा मोहताज नसतो.. बाकी, झूम वापरुन डेप्थ ऑफ फिल्ड मस्त दाखवता येत.. ट्राय करुन बघ.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 10/19/2012 - 00:12

Permalink

उत्तम छायाचित्रे

छायाचित्रे आवडली व विशेष सुचना पण. अवांतर - माझा एक मित्र रिव्हर्स लेन्स मॅक्रो तंत्र वापरून अश्या कोळ्यांचे व लहान सहान किड्यांचे जबरी फोटोज काढतो. त्यामुळे तुंम्हाला नवे प्रयोग करायचे असल्यास या तंत्राबद्दल अवश्य विचार करा. बिंग.कॉम वरचा चार दिवसांपूर्वीचा वॉलपेपरमध्ये ड्रॅगनफ्ल्यायचा या तंत्राने काढलेला फोटो होता. होमपेज वर अजूनही उपल्ब्ध आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Fri, 10/19/2012 - 00:23

In reply to उत्तम छायाचित्रे by श्रीरंग_जोशी

Permalink

रिव्हर्स लेन्स मॅक्रो नक्की

रिव्हर्स लेन्स मॅक्रो नक्की वापरायचय, पण त्यासाठी स्पेअर लेन्स हवीय, तिचा जुगाड चालु आहे.. हे सगळे फोटो ५५-३०० झुमने काढलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by वाचक on Fri, 10/19/2012 - 19:25

In reply to रिव्हर्स लेन्स मॅक्रो नक्की by शैलेन्द्र

Permalink

स्पेअर लेन्सच हवी असे नाही

माझ्या माहितीप्रमाणे नुसताच एक adapter मिळतो - त्याची मागची बाजू लेन्स च्या माउंट्सारखी असते आणि पुढची बाजू फिल्टर रिंग सारखी, ह्या फिल्टर रिंगला लेन्स उलटी करुन लावायची. माझ्याकडे आहे पण मॅन्युअल अ‍ॅपर्चर अ‍ॅडजस्ट करता येत नसल्यामुळे आणि माझ्याकडे खर्‍या मॅक्रो लेन्स extension tube सकट असल्यामुळे नाद सोडला. हा दुवा बघा: reverse macro lens adapters
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sat, 10/20/2012 - 12:52

In reply to स्पेअर लेन्सच हवी असे नाही by वाचक

Permalink

मुळात मी हे करुन पाहीलेल नाही

मुळात मी हे करुन पाहीलेल नाही, तंत्रच शिकायचय मला..
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Fri, 10/19/2012 - 17:53

Permalink

लई भारी फोटो आणि कोळी पण.

लई भारी फोटो आणि कोळी पण.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Fri, 10/19/2012 - 18:28

Permalink

कोळीण

लई भारी फोटो आणि कोळी पण. सहमत. कोळीणीचेही काढले असते तर अजून मजा आली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Fri, 10/19/2012 - 23:09

In reply to कोळीण by तिमा

Permalink

"कोळीणीचेही काढले असते तर

"कोळीणीचेही काढले असते तर अजून मजा आली असती" फोटोंबद्दलच बोलताय ना?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 10/19/2012 - 23:49

In reply to "कोळीणीचेही काढले असते तर by शैलेन्द्र

Permalink

..........

..........Image removed. @फोटोंबद्दलच बोलताय ना?
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sat, 10/20/2012 - 20:32

Permalink

भर...

आमचीही ही थोडी भर ह्या कोळीष्टकात... Image removed. Image removed. Image removed. Image removed. -(भटक्या) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sat, 10/20/2012 - 22:55

In reply to भर... by सोत्रि

Permalink

आहा.. जबरदस्त.. तेरा कोळी

आहा.. जबरदस्त.. तेरा कोळी मेरे कोळीसे अच्छा कैसा? .
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sun, 10/21/2012 - 16:14

Permalink

मस्त फोटोज..

शैलेन्द्र, फोटोज सुंदर आहेत.. शेवटच्या फोटोमध्ये एक्पोजर/लाईट जास्त झालाय की मलाच असं वाटतंय? सोत्रिंचे कोळीही भारी..
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sun, 10/21/2012 - 19:31

In reply to मस्त फोटोज.. by चिगो

Permalink

नाही , जास्तच झालाय, प्रोसेस

नाही , जास्तच झालाय, प्रोसेस नाही केला..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com