खरच छान वाटलं .मी वर्षातुन एकदाच चार ते पाच दिवसांसाठी गावी जायची . आठवड्याचा बाजार तालुक्याच्या गावी भरायचा .फ्रेश ताज्या ,नुकत्याच शेतातुन काढुन आणलेल्या भाज्या ,फ्रेश वातावरण ,शेतकरी भाजीवाले ,फळवाले मजा यायची सगळं बघुन .एक आंतरिक समाधान ,अजुनहि हे सगळं पूर्वापार जे आहे ते तसच पूढे चालु आहे .
मला सगळ्यात जास्त हिरव्या आणि पिवळ्या लिंबाचा मांडलेला ढिग आवडायचा .माहित नाहि का?
बस्स दिल गार्डन गार्डन होता था ;)
:)
हे काही फक्त गावाकडील जीवन वाटत नाही. ;) भाजीपाल्याचे असे फटू पुण्याचा मार्केटयार्डात काढता येतील. फोटोतल्यासारखा गणपती आम्हाला नुकताच भेट म्हणून मिळालाय मग तो फोटू देऊन अमेरिकेतील भक्तीरसपूर्ण जीवन म्हणू शकेन का? (तो गाडीत कसा चिकटवलाय ते जरा सांगा म्हणजे मीही चिकटवीन म्हणते.)रुईचे असेच झाड पुण्यात माझ्या मामांच्या बागेत आहे. बाकी गायीचा अश्या प्रकारचा फोटू मी कोल्हापुरातून आणू शकेन. (कोल्हापूर हे मोठे शहर आहे, गाव नाही असे गृहित धरले आहे.)हलके घ्यालच. ;)
सातार्यात काही दिवसांपुर्वीच अशी मंडई पाहिली होती.. आणि खरेतर गावातली मंडई इतकी भरलेली नसते, असा माझातरी अनुभव आहे.. बाकी गाडीतल्या गणपतीबाप्पांचा गावाशी जोडलेला संबंध कळला नै..
प्रतिक्रिया
कोणच्या गावाकडचे म्हणायचे हे
पांढरी रुई....... छान छान....
पांढरी रुई म्हणजेच मंदार का?
In reply to पांढरी रुई....... छान छान.... by नन्दादीप
मला वाट्टं दोन्ही वेगळं आहे.
In reply to पांढरी रुई म्हणजेच मंदार का? by कवितानागेश
गावाकडच्या जीवनाचा आणि चार
विड्याचा पानांची फार छान रचना
मला वाटतं त्याणी गावचं
In reply to विड्याचा पानांची फार छान रचना by मराठे
खरच छान वाटलं .मी वर्षातुन
कुण्या गावाचं आलं पाखरु?
हे काही फक्त गावाकडील जीवन
गायीचा आणाल हो पण 'बैला'चा
In reply to हे काही फक्त गावाकडील जीवन by रेवती
खरच की! आधी लक्षात आलं नाही.
In reply to गायीचा आणाल हो पण 'बैला'चा by गणपा
येईल की...!
In reply to गायीचा आणाल हो पण 'बैला'चा by गणपा
डबल साईड अधेसिव्ह टेप..
In reply to हे काही फक्त गावाकडील जीवन by रेवती
हो. आणते टेप. गणपानं आधी फक्त
In reply to डबल साईड अधेसिव्ह टेप.. by प्रभाकर पेठकर
काही वर्णन नाही की काही नाही.
In reply to हो. आणते टेप. गणपानं आधी फक्त by रेवती
असंच म्हंतो..
In reply to हे काही फक्त गावाकडील जीवन by रेवती
डब्बलरोल