Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आता काय करावं? नसत लचांड... :(

म
मनिष यांनी
Tue, 08/19/2008 - 12:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3762 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Tue, 08/19/2008 - 12:14 नवीन
नसता त्रास आहे खरा ! १. त्या पोलिस स्टेशनाला फोन करा, सगळी माहिती काढुन घ्या. २. जाणे खरेच गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले तर वकिलाशी बोला.
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 08/19/2008 - 12:28 नवीन
पोलिस स्टेशनला डायरेक्ट फोन करण्याइतका विश्वास नाही पोलिसांवर...:( कोणी ओळखीचे मिळाले नाही तर वकिलाशी बोलावेच लागेल.
  • Log in or register to post comments
र
रामदास Tue, 08/19/2008 - 12:44 नवीन
गाडीचे सगळे पेपर (फोटो कॉपीज) वकीलामार्फत रजी. पोस्टानी पाठवून द्या.शांत बसा. पुढची कार्यवाही होण्यासाठी दोन महिने जातील.तशीच गरज असल्यास पोलीस पंचनामा करून गाडी घेऊन जातील. समजा आलेच गाडी घेण्यासाठी तर त्यांनी तुमच्या लोकल पोलीस ठाण्याची परवानगी घेतली आहे का हे विचारून घ्या.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 08/19/2008 - 14:08 नवीन
माझ्या माहीतीत एक वकील आहेत, गरज पडली तर मनिष त्या॑चा सल्ला घेऊ शकतो
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/19/2008 - 14:16 नवीन
गाडी घेण्याच्या अगोदरचा ऍक्सिडेंट असेल तर तुला काहीच प्रॉब्लेम नाही. तू दुसरा खरेदीदार आहेस एवड्।इ एकच गोष्ट पुरेशी आहे. चांगल्या वकिलाचा सल्ला घे आणि कागदपत्रे पोस्टाने पाठवून द्यावीत असे वाटते. पण वकिलाचा सल्ला अवश्य घे.. चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बबलु Tue, 08/19/2008 - 23:37 नवीन
वकिलामार्फत सर्व गोष्टी कराव्यात. त्यांना बरोबर माहिती असते. त्यांचे कामच ते आहे. आणि तुम्ही वर्णिलेला प्रोब्लेम common आहे. काळजी करू नका. कोणाच्या ओळखीचे वकिल पहा अथवा yellow pages मध्ये खूप मिळतील. ....बबलु-अमेरिकन
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 08/20/2008 - 17:42 नवीन
वकिलाशी बोलून घेतो, एकूण तिथे प्रत्यक्ष जावे लगेल असे दिसते. :(
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/21/2008 - 20:38 नवीन
घाबरू नकोस, अपघाताच्या तारखेनंतर तू गाडी खरेदी केली असल्यामुळे तुझा या अपघाताशी काहीच संबंध नाही हे सत्य तुला कुठच्याही अडचणीत येऊ देणार नाही.... सत्यमेव जयते! (मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत सजा भोगलेला) तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा