✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भ्रमणमंडळाची स्थापना !!!

स
स्वाती दिनेश यांनी
Tue, 08/19/2008 - 02:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9227 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

कोचरेकर मास्तर !

मुक्तसुनीत
Tue, 08/19/2008 - 03:00 नवीन
विडंबनाचार्य केशवसुमार म्हणजे भ्रमणमंडळातील कोचरेकर मास्तर काय ?? =)) =)) ईस्त केसु डर ग्लैचेन कोचरेकर मास्तर केर्ल ? ;-)
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

प्रियाली
Tue, 08/19/2008 - 03:03 नवीन
मिसळपाव भ्रमणमंडळ नेमकं काय काय करणार आहे? (खादाडी सोडून ;) - स्वाती असल्याने हा अजेंड्यातील महत्त्वाचा प्वाईंट असावा असा कयास आहे.)
सहलीचा सविस्तर व सचित्र वृतांत लवकरच देण्यात येईल.
हम्म! येऊ दे. अवांतरः निवृत्त विडंबनाचार्य केशवसुमार असे हवे होते काय?
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

केशवसुमार
Tue, 08/19/2008 - 12:56 नवीन
अवांतरः निवृत्त विडंबनाचार्य केशवसुमार असे हवे होते काय? भयाली धारप #:S यांच्याशी सहमत.. :P (सहमत निवृत्त)केशवसुमार स्वतःशी वेड्यासारखी बडबड : केश्या ह्यला म्हणतात खुट्टा हलवून बळकट करणे.. :B उगाच हा बाबा परत आलातर काय.. :W
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

सहमती दर्शवलीत, बरं केलंत गुर्जी!

चतुरंग
Tue, 08/19/2008 - 20:05 नवीन
(खुद के साथ बातां: हुश्श्..रंग्या, किती बरं वाटलं म्हणून सांगू? #:S म्हणलं हा बाबा परत आल्यामुळे नरसोबाच्या वाडीला बोललेला नवस वाया जातोय की काय? :T :O ) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

वाट पहात आहे.

रेवती
Tue, 08/19/2008 - 03:50 नवीन
स्वातीताई, सचित्र वृत्तांताची वाट पहात आहे. रेवती
  • Log in or register to post comments

सदर

सखाराम_गटणे™
Tue, 08/19/2008 - 07:02 नवीन
सदर भ्रमणमंडळाची शुभारंभाची सहल म्युनस्टर दर्शनाने झाली व लगेचच ब्रुसेल्स येथे मंडळाने कूच केले. सुरवातीपासुन लिहा, कुठे कुठे जायचे ठरले. सुरवातीला ऐकदम, चीन ओलंपिक पहायला. मग व्हीसा काय मिळेल असे वाटे ना. मग पैरीसला जायचा विचार आला.................... सखाराम गटणे हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.
  • Log in or register to post comments

हे भ्रमण

प्राजु
Tue, 08/19/2008 - 08:03 नवीन
हे भ्रमणमंडळ कुठे कुठे भ्रमण करणार आहे?? स्वातीताई, लवकर लिही गं वृतांत, फोटोही टाक. सविस्तर वृतांतासाठी वाट पहात आहे. भ्रमणमंडळाचे भ्रमण झाले की लगेच वृत्तांत येऊद्या... नाहीतर वृत्तांताची वाट पहाता पहाता आमची अवस्था भ्रमिष्टासारखी व्हायची :) ह.घ्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मिसळधर्म

विसोबा खेचर
Tue, 08/19/2008 - 08:19 नवीन
मिसळधर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा! हे संत तात्याबांचे स्वप्न आता पुरे होताना दिसते आहे! :) स्वाती, भ्रमणमंडळाच्या स्थापनेबद्दल आपणा सर्व भ्रमणमंडळकारांचे हारिदिक अभिनंदन... ! सौ. लिखाळ ह्यांनी केलेल्या सुग्रास आणि स्वादिष्ट भोजनाने हा विशेष निर्णय साजरा केला गेला. हो, पण काय मेनू केला होता ते तर सांग की स्वाती! आम्ही किमान वाचून तरी समाधान मानू! :) सदर भ्रमणमंडळाची शुभारंभाची सहल म्युनस्टर दर्शनाने झाली व लगेचच ब्रुसेल्स येथे मंडळाने कूच केले. सहलीचा सविस्तर व सचित्र वृतांत लवकरच देण्यात येईल. वाट पाहतो आहे... लवकर येऊ द्या... :) तात्या.
  • Log in or register to post comments

अरे वा! भ्रमणमंडळ!!

चतुरंग
Tue, 08/19/2008 - 10:04 नवीन
छान छान! भ्रमणमंडळाच्या स्थापनेच्या कट्ट्याचा सचित्र वृत्तांत जोडीला असता तर बहार आली असती, अजूनही यायला हवा! आपल्या भ्रमणमंडळाच्या सहलींचा वृत्तांतही येत राहूदेत. (खुद के साथ बातां : सगळीकडे फिरणार ना हे? मग हे भ्रमणमंडळ नाहीये रंगा, 'भ्रमरमंडळ' आहे! जर्मन भाषेत भुंग्याला काय म्हणतात कोण जाणे? :? :W ) चतुरंग
  • Log in or register to post comments

लै भारी..

ऋषिकेश
Tue, 08/19/2008 - 10:17 नवीन
लै भारी!!!! डॉईशकर कुठे कुठे भटकले/ भटकणार आहेत आणि मुख्य म्हणजे काय काय खादाडी केली याचा सविस्तर वृतांत येऊ दे :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

वा वा !!

लिखाळ
Tue, 08/19/2008 - 14:34 नवीन
ताबडतोब लेख लिहिलास सुद्धा ! मस्त ! सकाळी सकाळी वाचून आनंद झाला. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

मनस्वी
Tue, 08/19/2008 - 14:45 नवीन
भ्रमणमंडळाचे भ्रभ्ररून अभिनंदन! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

विश्वजीत
Tue, 08/19/2008 - 21:25 नवीन
भ्रमणगाथा लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

अरे वा!

विकास
Tue, 08/19/2008 - 23:13 नवीन
छान कल्पना! भ्रमणमंडळाच्या स्थापनेबद्दल आपणा सर्व भ्रमणमंडळकारांचे हार्दीक अभिनंदन! छायाचित्रे पहायला आवडतील... वर प्रियालीने म्हणल्याप्रमाणे खाण्यासाठी "पाकक्रीया" शोधण्याची गरज भासणार नाही :-) बाकी भ्रमणमंडळ (जपान सोडून)कुठे कुठे भ्रमणार :D ;) (स्वाती: ह.घे. हो!)
  • Log in or register to post comments

गरज नाही हे खरे!!!

दिनेश
Tue, 08/19/2008 - 23:29 नवीन
विकास, फक्त स्वातीच नाही..पण सौ. लिखाळ पण काही कमी समजू नकोस्...दोघी जणी तोडीस तोड आहेत....एक झाकावी आणी दुसरी काढावी. दिनेश स्वगत : मिपावर बहुतेक इतक्या वैराग्यांनंतर 'खादाडी वैराग्य' येणार की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

हा हा!

विकास
Wed, 08/20/2008 - 00:51 नवीन
स्वगत : मिपावर बहुतेक इतक्या वैराग्यांनंतर 'खादाडी वैराग्य' येणार की काय ? सध्या सर्वांनी वैराग्याचा धसकाच घेतलेला दिसतोय... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा