साहित्यः
१ वाटी कारळे
३/४ वाटी कढीपत्ता
४-५ लाल सुक्या मिरच्या (आवडीप्रमाणी कमी जास्त)
१/४ वाटी तीळ
१/२ वाटी भाजलेले शेंगदाणे
१/४ वाटी सुके खोबरे
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून हींग
पाकृ:
एका पॅनमध्ये कारळे कोरडेच भाजून घ्यावे व एका ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये कोरडेच तीळ गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून कढीपत्ता तळून घ्यावा.
तो कुरकूरीत झाला की काढून ठेवावा.
त्याच पॅनमध्ये मिरच्या तळून घ्याव्यात.
त्याही बाजूला काढून ठेवाव्यात.
आता पॅनमध्ये हींग व सुके खोबरे सोनेरी रंगावर परतून घेणे.
सगळे थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात एकत्र करावे.
त्यात भाजलेले शेंगदाणे व मीठ घालून वाटून घ्यावे.
कारळ्याची खमंग चटणी तयार आहे.
हवाबंद डब्यात भरुन ठेवावी.
पाकृ:
एका पॅनमध्ये कारळे कोरडेच भाजून घ्यावे व एका ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये कोरडेच तीळ गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व ताटात काढून घ्यावे.
त्याच पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून कढीपत्ता तळून घ्यावा.
तो कुरकूरीत झाला की काढून ठेवावा.
त्याच पॅनमध्ये मिरच्या तळून घ्याव्यात.
त्याही बाजूला काढून ठेवाव्यात.
आता पॅनमध्ये हींग व सुके खोबरे सोनेरी रंगावर परतून घेणे.
सगळे थंड झाली की मिक्सरच्या भांड्यात एकत्र करावे.
त्यात भाजलेले शेंगदाणे व मीठ घालून वाटून घ्यावे.
कारळ्याची खमंग चटणी तयार आहे.
हवाबंद डब्यात भरुन ठेवावी.
वाचने
19449
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स वाव
फक्त खाना खाने साठीच करायची है ना??
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स वाव by जेनी...
एकदम बरोबर, मिपाचं जुनं रुप
In reply to फक्त खाना खाने साठीच करायची है ना?? by अर्धवटराव
५० फक्त
In reply to एकदम बरोबर, मिपाचं जुनं रुप by ५० फक्त
मस्तच
धन्यवाद
मीही साधारण अश्याच पद्धतीने
रेवा आज्जी इथे कुठे मिळतिल
In reply to मीही साधारण अश्याच पद्धतीने by रेवती
भारतवारीत आणून ठेवते बरेच.
In reply to रेवा आज्जी इथे कुठे मिळतिल by जेनी...
नायजर सीड्स
In reply to भारतवारीत आणून ठेवते बरेच. by रेवती
ओह्ह ....मी तर त्या प्राण्या
In reply to नायजर सीड्स by बहुगुणी
धन्यवाद बहुगुणी पण माझी हसून
In reply to नायजर सीड्स by बहुगुणी
कारळाची चटणी,
In reply to धन्यवाद बहुगुणी पण माझी हसून by रेवती
संक्रांतीच्या हळदीकुंकवास
In reply to कारळाची चटणी, by कवितानागेश
मी १० पौंडी पिशवी पाठवतो हो, पण
In reply to संक्रांतीच्या हळदीकुंकवास by रेवती
रेवा आज्जी ए .. एक काम करुया
In reply to संक्रांतीच्या हळदीकुंकवास by रेवती
म्हणजे
In reply to रेवा आज्जी ए .. एक काम करुया by जेनी...
इश्श्य , तुम्ही कसं ओळखलत ??
In reply to म्हणजे by कुंदन
कट टू कट....
वा मॅडम.... मस्तच..... माझी
आवडती चटणी...
अरे वा
मस्त दिसते आहे चटणी. करुन
आमच्याकडे करतात त्यात तीळ,
काऱ्हाळाची पूड
असेच म्हणते.
In reply to काऱ्हाळाची पूड by वामन देशमुख
छान
मस्त लागते ही चटणी. च्यायला
पक्षीखाद्य दुकान शोधा मोहनराव
In reply to मस्त लागते ही चटणी. च्यायला by मोहनराव
smily छान आहे कारळ्याची
अगदी नेमकी !
कारळे म्हणजेच अळशी का ?
अळशी म्हणजे जवस
In reply to कारळे म्हणजेच अळशी का ? by कुंदन
धन्यवाद ...
In reply to अळशी म्हणजे जवस by सानिकास्वप्निल
नाही हो भाऊजी......आळशी
In reply to कारळे म्हणजेच अळशी का ? by कुंदन
अळशी..
In reply to नाही हो भाऊजी......आळशी by रेवती
चटणी छानच दिसतेय.
एकदम आवडणारी चटणी. ज्वारीच्या
शॉल्लिड!
मस्त तर आहेच पाकृ
बाकी नेहमीप्रमाणेच.
नाही ओ काका
In reply to बाकी नेहमीप्रमाणेच. by चिंतामणी
लय भारी
दही अन तिळ्कुट ...आम्ही
खल बत्ता