Skip to main content

कानसेन २०१२ भाग क्र. १०

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 27/09/2012 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंडळी गणपाच्या 'एक ही फिल्मसे' नंतर आज सगळी सोप्पी-सदाबहार गाणी घेऊन येत आहे..
गाणे क्रमांक विजेता
मराठे
मराठे
मराठे
चतुरंग, मराठे, स्नेहांकिता
मराठे, स्नेहांकिता, चतुरंग
मराठे, स्नेहांकिता
मराठे
मराठे,पैसा,स्नेहांकिता
मराठे,स्नेहांकिता,पैसा
१० स्नेहांकिता
११ मराठे
१२ मराठे,पैसा.
१३ स्नेहांकिता,पैसा
१४ स्नेहांकिता
१५ मराठे
१६ मराठे, फायनली चतुरंग्, पैसा
१७ पैसा
१८ मैत्र, चतुरंग
१९ चिंतामणी, भारद्वाज
२० संजय क्षीरसागर, पैसा

 

पहिले गाणे:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26201
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

क्र. ५: मराठे, स्नेहांकिता, चतुरंग क्र.६: दुरूस्ती उत्तराची वेळ आहे म्हणून पुन्हा एकदा मराठे, स्नेहांकिता ८.

दैया रे दैया रे कैसो ये पापी बिछुआ -हेमंतकुमार लत्त

वरती चोप्य पस्ते एरर झाली.. क्र. ९: मराठे,स्नेहांकिता,पैसा

क्र. १२: मराठे,पैसा. रंगाकाकाना थोडासा वेळ लागला

सानिका तै, हे पहा.. सगळे गुगल रिझल्टस मुकेशच म्हणत आहेत. हा एक इथे पेस्ट करतेय http://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk

In reply to by मस्त कलंदर

मुळ चित्रपटात मुकेश ने गायलेले गाणे आहे, मन्ना डे नी गायलेले गाणे इथे ऐकता येईल http://www.youtube.com/watch?v=PII1UwarijE

क्र. १४: स्नेहांकिता हे गाणं दोन-तीन गाण्यांची आठवण करून देत भलत्याच तालात सुरू होतं.. मी स्वतःच बरेचदा फसलेय याला. :-) बादवे, वरचं गाणं १५वं आहे.