मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभंकरोति

तिमा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शुभंकरोति काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा! स्कॅमं करोति कल्याणम भूखंड्म जलसंपदा सुष्टबुद्धी विनाशाय ब्रिगेडशक्ती नमोस्तुते || आजोबा, पणजोबा नमस्कार तुम्हीच आमचे तारणहार सर्वांना वाकून नमस्कार दिवा लावला दिल्लीपाशी आमची सत्ता घराण्यापाशी ||

वाचने 1198 वाचनखूण प्रतिक्रिया 3

तिमा 27/09/2012 - 11:15
पूर्वदृष्य बरोबर दिसत होते. पण प्रकाशित केल्यावर विस्कळीत झाले. लेखनविषय निवडता येत नाही. त्यावर दुसरे ऑप्शन्स सुपर इंपोज होतात. दुरुस्त करता आले तर करावे.

अन्या दातार 27/09/2012 - 11:43
आवरा!!!! सामान्य लोकांसाठी ही 'अशुभंकरोति'च आहे. :(

निरन्जन वहालेकर 27/09/2012 - 16:08
थोडा बदल सुचवतो. पटला तर पहा. स्कॅमं करोति कल्याणम भूखंड्म, निविदा सम्पदा, सुप्तबुद्धी विना सायास, "दादा" 'गिरि नमोस्तुते || "काका," "बाबा," अन एकच वार "दादा"च तूमचे मारणहार, बॉम्ब पडला बारामतिशि, स्फोट झाला दिल्लिपाशी ! मान्डवली आता दिल्लीपाशी तुमची सत्ता( थोडी )आमच्याहि पाशी ||