पाणावलेल्या डोळ्यांना वाराही जुमानत नाही !
कितीही गर्दीत सापडले तरी त्यांना काहीच फरक नाही !!
रडायला खांदा, बोलायला तोंड मिळाली पण माझे अश्रू मीच पुसले !
मनातला तो कोपरा कायमचा बुजवला, आठवणी मात्र बाहेरच राहून गेल्या !!
मनरुपी वृक्षाला मग नवी पालवी फुटली !
तुझ्या मैत्रीची मज ओढ वाटू लागली !!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1826
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता करावी अस वाटल म्हणून
चांगला प्रयत्न आहे..
उपासनी काका
खिक्क
In reply to उपासनी काका by लीलाधर
सरावलेली बोट,
ह्या ह्या
In reply to सरावलेली बोट, by ज्ञानोबाचे पैजार
सकाळी सकाळी पोटात कळ आली
@ ज्ञानोबाचे पैजार - सकाळी