✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वेड्या बहीणीची रे वेडी माया

व
विकास यांनी
Mon, 08/18/2008 - 16:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7159 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला Mon, 08/18/2008 - 17:04 नवीन

अजिबात

अजिबात फालतु अफवा आहे !! आणी असला अनुभव येण्याचा वगैरे प्रश्नच नाही येत !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 08/18/2008 - 19:30 नवीन

ए हाणा धरून

मटा मधे कोणी तरी संध्यानंद (बंडलानंद) नाही तर आज का आनंद चा पत्रकास शामिल झाला असावा ... =)) =)) =)) आईची माया आटली .... कोणीतरी त्या(पत्रकाराच्या) डोक्यात घाला बाटली ... ~X( ~X( ~X( -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
व
विकास Mon, 08/18/2008 - 19:35 नवीन

आईची माया

आईची माया आटली .... कोणीतरी त्या(पत्रकाराच्या) डोक्यात घाला बाटली ... गूड वन! मटा मधे कोणी तरी संध्यानंद (बंडलानंद) नाही तर आज का आनंद चा पत्रकास शामिल झाला असावा ... असं म्हणतात की कुत्रं माणसाला चावले तर बातमी होत नाही पण उलटे झाले म्हणजे माणूस कुत्र्याला चावला तर होते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 08/18/2008 - 17:05 नवीन

माहित नाही!

ही बातमी आत्ताच म.टा.मधे वाचली आणि हसायला आलं. मला तर आधी राखी सावंतबद्दल बातमी असेल असं वाटलं. मी भावाला गेली ५-६ वर्ष राखी बांधत नाही; "हमारा प्यार राखी का मोहताज नहीं है" असा तद्दन फिल्मी ड्वायलॉग मी आधीच मिपावर मारला आहे, मुद्दा एवढाच की त्यामुळे अनुभवण्याचा प्रश्नच नाही. राखी पौर्णिमा साजरी करण्यामधे छान-छान खाणं येतं, ते केलं. भेटवस्तू देणं येतं तर आम्ही दोघांनी मॅजेस्टीकच्या दुकानात हजारावर रुपये खर्चही केले. त्यापुढे काही माहित नाही ब्वा!
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 08/18/2008 - 17:19 नवीन

हा हा!

मला तर आधी राखी सावंतबद्दल बातमी असेल असं वाटलं. हा हा हा!!! हे बाकी मस्त! मी आत्ताच ही बातमी दोन "बुजुर्गांना" (वयाने आणि मानाने) असलेल्यांना सांगितली आणि खालील (मजेशीर) प्रतिसाद मिळाले:
  1. बहीणीने भावाला राखी तोड म्हणता क्षणी भावजयांनी लगेच ते ऐकले असेल आणि राखी तोडली असेल :-)
  2. राखी ही केवळ त्या दोरी पुरती मर्यादीत राहीली आहे.
  3. तीन पर्यंत राखी पौर्णिमेस (तिथी प्रमाणे) मान्यता होती. पण नंतर उठलेल्या अफवे मुळे जे काही एसएमएस झाले असतील आणि सेल फोन झाले असतील त्या निमित्ताने किमान फोन कंपन्यांना तरी ग्रहणाचा फायदा झाला असेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रियाली Mon, 08/18/2008 - 17:39 नवीन

इथेही हू केअर्स

मी भावाला गेली ५-६ वर्ष राखी बांधत नाही;
मीही नाही.
"हमारा प्यार राखी का मोहताज नहीं है" असा तद्दन फिल्मी ड्वायलॉग मी आधीच मिपावर मारला आहे, मुद्दा एवढाच की त्यामुळे अनुभवण्याचा प्रश्नच नाही.
असा डॉयलॉग मारलेला नाही पण माझे रक्षण करण्यास मी समर्थ आहे. ;;) कोणाला माझ्याकडून रक्षा करवून घ्यायची असेल तर राख्या पाठवा. बांधून मी मरणार नाही याची ग्यारंटी. ;) म.टा.च्या बातमीत आईची माया आटली अशी बातमी देखील आहे. मराठी चित्रपटांना चांगले दिवस येऊ लागले आहेत तर भाग्यश्रीला घेऊन आईची साडी असा चित्रपट काढता येईल आणि गायीला एकद्दाच्यं कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू हा लेख वाचायला द्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्राजु Mon, 08/18/2008 - 17:08 नवीन

निरूद्योगी..

निरूद्योगी माणसांचे हे उद्योग आहेत. काम नाही करायला तर मग अफवा पसरवा. अशी मनोवृत्ती दुसरं काय?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/18/2008 - 17:31 नवीन

:)

अंमळ मजेशीर बातमी आहे! :) आपला, (कुठल्याच बंधनात न अडकणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 08/18/2008 - 18:34 नवीन

कसली ....

कसली पोपट बातमी आहे राव ! छ्या ! पब्लिक अजूनसुद्धा असल्या चलतूफा बातम्यांचा बडिवार माजवते ! ~X(
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/18/2008 - 19:31 नवीन

लक्ष्मी आणि चंद्र

श्री लक्ष्मी ही श्री चंद्र देव यांची बहीण. त्यांचे वडील श्री. सागर देव यांच्या घरची शांती घुसळून ही दोघी अपत्ये घरातून चालती झाली, त्याबद्दल मागे आपण वाचलेलेच असेल. या वर्षीही पंचांगातला सल्ला न ऐकता लक्ष्मींनी भावाला राखी बांधली आणि भावावर काळोखाचे सावट आले. (श्री लक्ष्मी या "आपण फक्त पैशाची बोलतो, त्यामुळे आपल्याला म.टा. वाचता येत नाही" असे आपल्या वागण्याचे समर्थन करत आहेत आसे बातमीदारांकडून समजते.) याच श्री लक्ष्मी यांनी मला "तुझ्या घरी कशी राहू" म्हणून खंवटपणे आपल्या भावाच्या शत्रूचे नाव घेत आम्हाला अर्धचंद्र दिला होता. त्यामुळे श्री चंद्र देव यांचे वाईट चिंतत, श्री लक्ष्मी यांनी मुद्दामून त्यांना राखी बांधली होती, अशी घरातील काही ज्येष्ठ मंडळींची शंका आहे.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 08/18/2008 - 19:38 नवीन

हा हा हा!

=)) =)) =)) गंभिर विडंबन आवडले! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
म
मुक्तसुनीत Mon, 08/18/2008 - 19:41 नवीन

च्यामारी

श्री लक्ष्मी या ..."आपण फक्त पैशाची बोलतो, त्यामुळे आपल्याला म.टा. वाचता येत नाही" .... =)) =)) च्यामारी "रिचर्स " =)) करता का हे असले धंदे करता ! वैराग्यभावना काय , लक्ष्मी आणि चंद्र काय ... आम्हाला आम्हा टॅक्स्पेयर्स चा पैसा "असल्या" संशोधनाकरता चालला आहे याची काळजी वाटू लागली आहे ! हघ्याहेसांनल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/18/2008 - 23:23 नवीन

हेच म्हणतो

आम्हाला आम्हा टॅक्स्पेयर्स चा पैसा "असल्या" संशोधनाकरता चालला आहे याची काळजी वाटू लागली आहे ! आमचा पुढचा टॅक्स रिफंड धनंजय यांच्या कडून घ्यावा का काय असे वाटू लागले आहे. एन आय एच चे फंडिंग कमी करणे आवश्यक आहे. ह. घ्या. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
व
विकास Mon, 08/18/2008 - 23:32 नवीन

हेच नाही म्हणत...

आमचा पुढचा टॅक्स रिफंड धनंजय यांच्या कडून घ्यावा का काय असे वाटू लागले आहे. एन आय एच चे फंडिंग कमी करणे आवश्यक आहे. हेच नाही म्हणत. मला वाटते एन आय एच चे फंडींग वाढवावे ... नाहीतर त्यांना रीसर्चचे वैराग्य येयचे आणि मग भिती वाटते की ते इथे (अजून) जास्त लिहायला लागले तर? म्हणून म्हणतो की आपण सर्वजण मिळून त्याला राखी बांधूया! ;) :D अर्थात धनंजया - ह. घ्या... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट ली
स
सुनील Mon, 08/18/2008 - 19:59 नवीन

बोध नाही

"गणपती दूध पितो" प्रकरणापासून आम्ही काहीच बोध घेतला नाही, हाच याचा अर्थ. खरे म्हणजे, इतक्या बिनडोक अफवा इतक्या सहजपणे जर पसरवता येत असतील तर ती आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटाच आहे. कारण ह्या असल्या निरुपयोगी अफवांनी फारसे नुकसान होत नाही पण असल्या समाजमनाचा गैरफायदा घेऊन धोकादायक अफवादेखिल सहजपणे पसरविता येतात हा सिग्नल जात नाही का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 08/18/2008 - 22:35 नवीन

तीच आठवण झाली...

"गणपती दूध पितो" प्रकरणापासून आम्ही काहीच बोध घेतला नाही, हाच याचा अर्थ. मला याच प्रसंगाची आठवण झाली... माझ्या ओळखीच्या एका दाक्षिणात्य मुलाने तेंव्हा त्याच्या नातेवाईकांनी गणपती नव्हता तर कुठल्यातरी देवीला कॅनडामध्ये दुध पाजता आल्याचे सांगीतले होते :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
र
रेवती Mon, 08/18/2008 - 22:30 नवीन

काहितरीच!

फारच हसू आले. बहिणी खरंच वेड्या दिसतायत. मी तर भावांना फोन करायला विसरून गेले, म्हणजे मीही वेडीच की!! साडीचा विचार करायचा तर आमच्याकडे उलटे आहे. आईला साडी द्याल तर प्रेम कमी होतेय (फार झाल्या साड्या). अवांतरः अजून एक वेडेपणा म्हणजे दारावर आलेल्या चोरांना दागिने पॉलीश करायला देणे. रेवती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 08/18/2008 - 23:39 नवीन

मजेशीर बातमी

:) मजेशीर बातमी आहे.... मटाचा दर्जा खालावतो आहे याची झलक वेळोवेळी मिळतच होती. गेल्याच आठवड्यात घरी येणारा "मटा" (नामक संध्यानंदचा होऊ पाहणारा भाऊ) बंद केला.. चला ही बातमी वाचल्यावर हा निर्णय बरोबर होता म्हणायचे झाले. :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
पक्या Tue, 08/19/2008 - 07:21 नवीन

अशा अफवा

=)) अशा अफवा नेहमी मुंबईत कशा काय पसरतात? मागे ही गणपती दूध पितो ही अफवा उठली होती.
  • Log in or register to post comments
न
नोहिद सागलीकर Tue, 08/19/2008 - 16:06 नवीन

खुळ्याचि चावाडि आणी येड्याचा बाजार

( सा..) जो कोनी आसेल तो (गा....) त्याला काय आण्णा नाना ची (शे..) कळतयकाय.....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/24/2008 - 09:55 नवीन

हे बाकी खरं आहे.

विकासराव, आम्ही नवीमुंबईत हा अनुभव घेतला. मुरबाडला दहा भावांचा ( एकाच घरात दहा भाऊ :) ) राखी बांधल्यानंतर ते मरण पावले. अशी अफवा पोहचली. बहीणीने आमच्या राख्या सोडून घेतल्या. ( त्यांच्या अख्य्या सोसायटीतील बहिणींनी आपापल्या भावांना राख्या सोडायच्या सांगितल्या- पाहा ही सोसायटी ) नंतर अंधश्रद्धेच भूत हा झीवरील कार्यक्रम पाहिला...जरा संवाद झाला. तेव्हा दुस-या दिवशी सोडलेल्या राख्या बांधल्यात. पण आम्ही औरंगाबादला घरी पोहचेपर्यंत आम्ही सुखरुप पोह्चलो की नाही याच काळजीत बहीण होती. :) -दिलीप बिरुटे (वेड्या बहिणीचा वेडा भाऊ )
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा