ऑगस्ट १६ला राखी पौर्णिमा झाली. अनेकांनी ती साजरी केली असेलच. पण आत्ता म.टा. मध्ये बातमी वाचली आणि त्यातच म्हणल्याप्रमाणे कपाळावर हात लावायची वेळ आली.
.
थोडक्यात गोष्ट अशी की या वर्षी राखी पौर्णिमेला ग्रहण होते म्हणून राखी बांधल्यास भाऊ मरेल अशी अफवा उठली. मग तमाम बहीणी फोन करून सांगू लागल्या की राखी तोडून टाक!
आपल्या पैकी हा अनुभव कोणाला आला का? (अफवा ऐकण्याचा, तसे वागण्याचा अथवा होण्याचा नाही!)
भावाला बांधलेली राखी तोडा, नाहीतर भाऊ मरेल... ’ अशी मोठी अफवा आज मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पसरली होती. बहिणी आपापल्या घरी फोन करुन भावाला राखी सोडण्यास सांगत होत्या
वाचने
7185
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजिबात
ए हाणा धरून
In reply to अजिबात by अनिल हटेला
आईची माया
In reply to ए हाणा धरून by टारझन
माहित नाही!
हा हा!
In reply to माहित नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
इथेही हू केअर्स
In reply to माहित नाही! by ३_१४ विक्षिप्त अदिती
निरूद्योगी..
:)
कसली ....
लक्ष्मी आणि चंद्र
हा हा हा!
In reply to लक्ष्मी आणि चंद्र by धनंजय
च्यामारी
In reply to लक्ष्मी आणि चंद्र by धनंजय
हेच म्हणतो
In reply to च्यामारी by मुक्तसुनीत
हेच नाही म्हणत...
In reply to हेच म्हणतो by सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला)
बोध नाही
तीच आठवण झाली...
In reply to बोध नाही by सुनील
काहितरीच!
मजेशीर बातमी
अशा अफवा
खुळ्याचि चावाडि आणी येड्याचा बाजार
हे बाकी खरं आहे.