Skip to main content

मैत्री ...

लेखक विदेश
Published on रवीवार, 23/09/2012
मैत्री ... मैत्री म्हणजे घाई गडबड नाही मैत्री म्हणजे काही धडपड नाही मैत्री म्हणजे उदार उसनवारी नाही मैत्री म्हणजे दारोदारी नाही मैत्री म्हणजे दारात नाही मैत्री म्हणजे बाजारात नाही मैत्री म्हणजे देवघेव नाही मैत्री म्हणजे देवदेव नाही मैत्री म्हणजे आकाश नाही मैत्री म्हणजे पाताळ नाही मैत्री म्हणजे वरवर नाही मैत्री म्हणजे घरघर नाही मैत्री म्हणजे तिरकसपणा नाही मैत्री म्हणजे भंकसपणा नाही.... मैत्री म्हणजे आहे तरी काय ? मैत्री अनुभवायचीच चीज हाय ! .
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1826
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कालच पुण्यात गणपती बघताना 'हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद' ची कथा बघितलेली... 'हे नाही, ते नाही, असं नाही तसं नाही' अश्या कलानं जाणारं काव्य वाचताना तेच आठवलं (ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.)