✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गणेश उत्सव २०१२

म
मदनबाण यांनी
Sun, 09/23/2012 - 14:54  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकर मंडळी ! :) दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मला बाप्पाच्या विविध छटा टिपायची संधी मिळाली,कॉलनी मधले आणि गिरगावातल्या गणपतींचे दर्शन मी घेतले. या पहिल्या धाग्यात मी गिरगावतले काही निवडक गणपती टिपले,ते देत आहे.त्याची सुरुवात केशवजी नाईकांच्या चाळीतील गणपतीने करतो आहे,हा मुंबईतला पहिला गणपती असुन अधिक माहिती इथे मिळेल. http://www.1stganeshfestival.com/section3/section3a1.html हौशी फोटुग्राफर) ;) मदनबाण..... कॅमेरा:--- निकॉन डी ५१००
  • गणेश उत्सव २०१२ भाग -२

Book traversal links for गणेश उत्सव २०१२

  • गणेश उत्सव २०१२ भाग -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
7725 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

मस्त रे बाणा.

प्रचेतस
Sun, 09/23/2012 - 15:03 नवीन
मस्त रे बाणा. बाप्पाच्या विविध भावमुद्रा छान टिपल्यास.
  • Log in or register to post comments

गणपत्ती बाप्पा मोरया!

स्पंदना
Sun, 09/23/2012 - 15:24 नवीन
गणपत्ती बाप्पा मोरया! मदनबाण तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच वाटताहेत.
  • Log in or register to post comments

खुपच छान आहे बाप्पा......

ऐकसयुरी
Sun, 09/23/2012 - 16:09 नवीन
खुपच छान आहे बाप्पा......
  • Log in or register to post comments

बाणा, यावर्षीची गणपतीची सफर

पिंगू
Sun, 09/23/2012 - 16:41 नवीन
बाणा, यावर्षीची गणपतीची सफर सुद्धा छान घडवून आणलीस. आणखी फोटो असतील तर दुवा दिल्यास आणखी भारी..
  • Log in or register to post comments

मस्त रे.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/23/2012 - 17:20 नवीन
बाणाचं छायाचित्रण मस्त होत चाललं आहे. लगे रहो. बोलो गंपती बप्पा मोरया...........!!! :) अवांतर : एक स्पर्धा घ्या रे या वेळेसच्या गणेशोत्सवाच्या काळातील विविध छायाचित्रांची. प्रत्येक सदस्यानं दोनच छायाचित्र टाकायची. क्यामेरा असो की मोबाईल क्यामेरा. एक गणेशाचं आणि एक व्यक्तिचित्र. असं काहीतरी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

वाटच पहात होते या धाग्याची.

रेवती
Sun, 09/23/2012 - 17:33 नवीन
वाटच पहात होते या धाग्याची. नेहमीप्रमाणेच छान फोटू.
  • Log in or register to post comments

पिवळा पितांबर नेसलेल्या

मीनल
Sun, 09/23/2012 - 17:36 नवीन
पिवळा पितांबर नेसलेल्या फेटेवाल्या गणपतीची मूर्ती आवडली. अजून गणपतींचे फोटो पहायचे आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त. सगळेच फोटो आवडले आहेत.

किसन शिंदे
Sun, 09/23/2012 - 17:57 नवीन
मस्त. सगळेच फोटो आवडले आहेत. आणि वर प्रा.डॉ. च्या मताशी १००% सहमत. एक स्पर्धा भरवलीच पाहिजे. अंवातर: पुण्यातल्या गणेशोत्सवाचे फोटू कूणी टाकेल काय?
  • Log in or register to post comments

मस्त रे बाणा!

पैसा
Sun, 09/23/2012 - 18:05 नवीन
हौशी फटुग्राफर, चित्रे नेहमीप्रमाणेच अप्रतिम!
  • Log in or register to post comments

फोटो मस्तच, पण तो हिरवा गणपति

५० फक्त
Sun, 09/23/2012 - 18:34 नवीन
फोटो मस्तच, पण तो हिरवा गणपति प्रचंड खटकला, चक्क म्हातारा वाटला तो, बघवला नाही. नॅट जिओ वर वगैरे म्हातारे झालेले असहाय हत्ती दाखवतात ना तसं दिसतंय ते.
  • Log in or register to post comments

वेगवेगळी रुपे.

प्रभाकर पेठकर
Sun, 09/23/2012 - 19:33 नवीन
१) मखरात खुश आहे. २) प्रेमळ. ३) फुलांनी अवघडलेला. ४), ५) वयस्क, करारी, घरातील आजोबांसारखा. ६) समाधानी कुटुंबवत्सल. ७) विजयी आणि आत्मविश्वासू. ८) उत्सवमूर्ती ९) खट्याळ आणि खोडकर. १०) पुढारी, लोकनायक (बाळ ठाकरे, राज ठाकरेंची आठवण करून देणारा). ११) वाढदिवसासाठी आई पार्वतीने हौशीने सजविलेला बालगणपती.
  • Log in or register to post comments

मरच रे बाणा.

गणपा
Sun, 09/23/2012 - 21:29 नवीन
मरच रे बाणा. तुझ्या या धाग्याची आतुरतेने वाट पहात होतो. :)
  • Log in or register to post comments

मस्त .....

अमोल केळकर
Mon, 09/24/2012 - 10:40 नवीन
मस्त ..... गणपती बाप्पा मोरया !! अमोल केळकर
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसाद देणार्‍या

मदनबाण
Mon, 09/24/2012 - 18:01 नवीन
सर्व प्रतिसाद देणार्‍या मंडळींना थांकु... :) न-देणार्‍यांना डबल थांकु ! ;) कलादालनात फोटो चढवता येत नसल्याने वेगळ्या विभागात हा धागा टाकला आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा