✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही..!

उ — उपटसुंभ, Mon, 08/18/2008 - 11:32

प्रतिक्रिया द्या
2836 वाचन

💬 प्रतिसाद (10)
म
मदनबाण Mon, 08/18/2008 - 11:40 नवीन

मस्त

मस्त विडंबन !! (विडंबन प्रेमी) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
न
नेत्रेश Mon, 08/18/2008 - 11:50 नवीन

सुन्दर

खरच, खुप छान विडंबन !
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/18/2008 - 11:54 नवीन

मजेशीर विडंबन

आवडले. (क्रिकेटरसिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/18/2008 - 12:01 नवीन

मस्त च

मस्त च !!! आवडले बर विडंबन !!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 08/18/2008 - 19:13 नवीन

गुड वन ...

आमच्या सगळ्यात आवडत्या गिताचे जबराट विडंबन ... काही गफला झाला असता तर एक नविन घागाच काढणार होतो विडंबकाच्या नावाने.. वाचले ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
प
पावसाची परी Mon, 08/18/2008 - 12:54 नवीन

मस्त

सुन्दर
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 08/18/2008 - 13:35 नवीन

कोण ?

कोण ग सुंदर ? विडंबन चपलख असते ... सुंदर चेहरा, चित्र, निसर्ग ई.ई असते. .... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पावसाची परी
प
प्राजु Mon, 08/18/2008 - 18:50 नवीन

टार्‍या..

कोण ग सुंदर ? विडंबन चपलख असते ... सुंदर चेहरा, चित्र, निसर्ग ई.ई असते. .... वेळ जात नाहीये का रे? विडंबन एकदम मजेदार. आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अविनाश ओगले Mon, 08/18/2008 - 20:52 नवीन

छान...

उत्तम.. आवडले... शेवटची ओळ या खेळाला विजयाचाही आता. मेघ पेलवत नाही अशीही चालू शकेल. @टारझन.. चपलख म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 08/18/2008 - 21:44 नवीन

टार्‍याला जे म्हणायचे होते

ते तो चपखलपणे टंकू शकला नाही! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा