नमस्कार,
मिसळपाव .कॉम ला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. व्यवस्थापनाचा वाढता व्याप बघता मिसळपावच्या संपादक मंडळात पाच नवीन संपादकांची घोषणा करण्यात येत आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे
१) गवि
२) वल्ली
३) किसन शिंदे
४) लीमाऊजेट
५) aparna akshay
सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील. सदर संपादकांना मिपावर प्रकाशित होणारे सर्व साहित्य व प्रतिक्रिया संपादन करण्याचे अधिकार आहेत. केलेल्या संपादनासाठी त्यांनी कुठेही खुलासा देणे अपेक्षीत नाही. तसेच या यादीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये काही नावे येऊ शकतात. तशी घोषणा त्यावेळी केली जाईल.
तसेच आज पासून मिसळपावचे दोन संपादक थांबताहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे.
१) छोटा डॉन
२) निखील देशपांडे
आता पर्यंत या आणि अन्य अनेक संपादकांनी मिसळपाव येथपर्यंत घेऊन येण्यात आपले सहकार्य दिले त्यासाठी त्यासर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिसळपाव आणि मला होत राहील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
वाचने
37811
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्रेट न्यूज
+१
In reply to ग्रेट न्यूज by स्पा
अभिनंदन
हा हा हा ...
In reply to अभिनंदन by सहज
सहजराव
In reply to अभिनंदन by सहज
दुरुस्तीला दुरूस्ती.
In reply to सहजराव by चिंतामणी
नवीन पांडवांचे अभिनंदन
बरोबर.
In reply to नवीन पांडवांचे अभिनंदन by इरसाल
१) गवि >>> अशी व्यक्ति संपादक
अ.आ.
In reply to १) गवि >>> अशी व्यक्ति संपादक by अत्रुप्त आत्मा
@ईडंबन आता सुटणार नाहीत
In reply to अ.आ. by नाखु
-
+१
In reply to - by अमोल केळकर
नव्या संपादकांचे हबीणंदण
नवीन संपादकांचे अभिनंदन.
अभिनंदन, चला कार्यभार वाढला
नविन संपादक मंडळाचे अभिनंदन !
जबरदस्त बातमी :) सर्व नवीन
प्रादेशिक अस्मिता.
In reply to जबरदस्त बातमी :) सर्व नवीन by माझीही शॅम्पेन
प्रक्रियेस बदनाम ???
In reply to प्रादेशिक अस्मिता. by प्रभाकर पेठकर
नर्म विनोद.
In reply to प्रक्रियेस बदनाम ??? by माझीही शॅम्पेन
नवीन संपादक मंडळाचे हार्दिक
अभिनंदन
हॅहॅहॅ! नवीन बकर्यांचे
नव नियुक्त संपादकांचे अभीनंदन
नव्यांचे आणि
नवीन संपादकांचे अभिनंदन!!
वा ! हे आहेत का नवे ? बर बर !
नान्या ऑल द बेस्ट रे.. ;)
मालक पुर्वी एखाद्या
वा वा छान बातमी... पोलीस लोक
भारीच की...
नवीन संपादकांचे अभिनंदन.
+१
In reply to नवीन संपादकांचे अभिनंदन. by यकु
चिअर्स!
उत्तम !
प्रांजलपणा
In reply to उत्तम ! by परिकथेतील राजकुमार
सुविधा बंद असल्याने रुमाल
In reply to प्रांजलपणा by तुषार काळभोर
सुविधा नाही का म्हणे ? हा घे
In reply to सुविधा बंद असल्याने रुमाल by यकु
हा हा हा ...
In reply to उत्तम ! by परिकथेतील राजकुमार
सगळ्यांचे अभिनंदन.
नव्या संपादकांनी कामाला सुरवात केली आहे.
हा हा हा
In reply to नव्या संपादकांनी कामाला सुरवात केली आहे. by चिंतामणी
खी खी खी
In reply to हा हा हा by नाना चेंगट
इच्छापूर्ती.
In reply to खी खी खी by परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी. मी पण.
In reply to इच्छापूर्ती. by प्रभाकर पेठकर
तुमच्या पासुनच सुरुवात करा...
In reply to खी खी खी by परिकथेतील राजकुमार
नवीन संपादकांचे अभिनंदन!!
अभिनंदन आणि धन्यवाद.
शुभेच्छा !!
सांत्वन आणि अभिनंदन ;)
अभिनंदन, धन्यवाद आणि शुभेच्छा ... !!!
बरं
In reply to अभिनंदन, धन्यवाद आणि शुभेच्छा ... !!! by छोटा डॉन
गुड
भई व्वा!
अभिनंदन !!
Life does not give you undo
In reply to अभिनंदन !! by जेनी...
संपादक मंडळातील सर्व
सर्वांचे अभिनंदन...
नविन संपादकांचे अभिनंदन...
नव निर्वाचित चमूला शुभेच्छा !
अभिनंदन!! आणि शुभेच्छा!
अभिनंदन
गविसाहेब, वल्लीदादा, किसनसाहेब
सर्वांचे अभिनंदन ....
नवीन सर्व संपादकांचे अभिनंदन
नीलकांता अरे... मिपाला वाळवी
In reply to नवीन सर्व संपादकांचे अभिनंदन by निवेदिता-ताई
+++++++++++++++++
In reply to नीलकांता अरे... मिपाला वाळवी by मदनबाण
+११११११११११११.......
In reply to नीलकांता अरे... मिपाला वाळवी by मदनबाण
सध्या कोण कोण संपादक आहेत?