✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक स्वातंत्र्यदिन - (ठाणे ) मानसिक रुग्नालयातला

प
प्रगती यांनी
Sat, 08/16/2008 - 19:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2548 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे Sat, 08/16/2008 - 19:44 नवीन

माझी गोष्ट

"माझी गोष्ट" हा विद्याधर बापट यांनी प्रस्तुत केलेला चित्रपट हा मनोरुग्णांच्या समस्यांवर आहे. चित्रपट पहाताना सुन्न होते. इथे काही माहिती. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/17/2008 - 04:54 नवीन

खरच अशा

खरच अशा लोकांना आधाराची गरज आहे.. रुग्णालयातील परिचारकांचा वर्ग माझ्या मते "देवदूत" १००% बरोबर. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 08/17/2008 - 06:13 नवीन

माणूस...

लेख आवडला आणि त्यातील छायाचित्रांमुळे तो अजूनच माहीतीपूर्ण वाटला. माहीती वाचून अस्वस्थता नक्कीच येते.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 08/17/2008 - 06:22 नवीन

सुरेख

रोजमर्रा के जिंदगी मे काही विषय नेहमीच बाजुला पडतात त्यातील हा एक. असे म्हणतात की एकादा समाज किती प्रगत आहे हे तो समाज त्या देशातील मानसिक रुग्णांना, कैद्यांना कसे वागवतो यावरुन ठरते. धन्यवाद प्रगती. अतिअमापअवांतर - [हा काही लोक इथे धुमाकूळ घालून ह्या विषयाकडे लक्ष वेधत असतात खरे त्याबद्दल त्यासगळ्या 'रावसाहेबांचे' धन्यवाद ; - ) ] बोंबला! आता मला त्या मानसिक रुग्णांना सहानुभूतीने वागवले पाहीजे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/17/2008 - 08:09 नवीन

मी खरंच

मी खरंच ह्यांच्यासाठी काय करु शकते? त्यांना पैशाची गरज नाही , त्यांना गरज आहे आपल्या आधाराची , आपल्या प्रेमाची. खरं आहे! चांगला लेख...
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 08/17/2008 - 19:05 नवीन

अगदि हेच म्हणतो..

>>मी खरंच ह्यांच्यासाठी काय करु शकते? त्यांना पैशाची गरज नाही , त्यांना गरज आहे आपल्या आधाराची , आपल्या प्रेमाची. प्रगती, अतिशय प्रांजळ लेख. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/18/2008 - 06:49 नवीन

धन्यवाद

लेख, चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा