
साहित्य:
दीड कप मैदा
१ कप साखर
३ पिकलेली केळी
१/४ कप मऊ बटर किंवा तुप
१ टीस्पून बेकिंग सोडा
१/२ टीस्पून बेकिंग पावडर
१ अंडे
१/२ कप बेदाणे
१ टीस्पून व्हॅनिला ईसेन्स
पा़कृ:
१८० डिग्री वर ओव्हन तापवायला ठेवावे.
केळी कुसकरून त्यात साखर घालणे.
मैदा, बेकिंग सोडा आणी बेकिंग पावडर चाळून घेणे.
बटर आणी अंडे एकत्र हलके फेटून घेणे.
केळ्याचे आणी अंड्याचे मिश्रण मैद्यात घालणे व नीट सगळे एकत्र करणे.
त्यात बेदाणे घालून तुप लावलेल्या केक्च्य भांड्यात मिश्रण ओतणे.
१८० डिग्री वर ४०-५० मिनिटे बेक करणे.
केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढणे.
थंड झाला की वरून पिठीसाखर भुरभुरणे.
प्रतिक्रिया
लय भारी!! *प्लिज आता कोणी
हे हे हे! शब्दाशब्दाशी सहमत!
In reply to लय भारी!! *प्लिज आता कोणी by प्राजु
मस्त.............झकास.........
मस्त!
-१
In reply to मस्त! by बहुगुणी
क्षमस्व!
In reply to मस्त! by बहुगुणी
पण केमिस्ट्रीचा किस की कीस की
In reply to क्षमस्व! by बहुगुणी
अंड न घालता ..
In reply to पण केमिस्ट्रीचा किस की कीस की by दिपाली पाटिल
अतिशय सोपि आहे रेसिपि, पण केक
In reply to मस्त! by बहुगुणी
बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर
In reply to मस्त! by बहुगुणी
सर आपण दुस-या पदार्थांचे
In reply to मस्त! by बहुगुणी
आज इतक्या महिन्यांनी या
+१
In reply to आज इतक्या महिन्यांनी या by रेवती
(No subject)
In reply to +१ by सानिकास्वप्निल
अरे देवा
वा... दोन्ही केक आवडले.
अंडं शाकाहारी का नस्तं???
गुरुजी, अंडं न घालताही केक
In reply to अंडं शाकाहारी का नस्तं??? by अत्रुप्त आत्मा
निषेध
In reply to गुरुजी, अंडं न घालताही केक by रेवती
श्शी! काहीतरीच काय! मी नै हां
In reply to निषेध by इरसाल
अंड तर शाकाहारीच असतं. प्रश्न
In reply to अंडं शाकाहारी का नस्तं??? by अत्रुप्त आत्मा
अरेच्चा!
In reply to अंडं शाकाहारी का नस्तं??? by अत्रुप्त आत्मा
@मराठे>>>अंड तर शाकाहारीच
In reply to अरेच्चा! by प्रास