आज लिहूनी लेख मिसळपावावरी
झाली लेखनाची पहिली शंभरी
हुषार चोखंदळ असती येथले सभासद
मते देऊनी मनापासूनी घालती थोडा वाद
विसोबा खेचर,पिवळा डांबिस,बेसनलाडू,सर्कीट
टोपणनावे विचित्र असूनी संदर्भ त्याचा अवीट
कविता माझी वाचून यांनी केली त्रेधातिरपीट
कुणा आवडे कुणा नावडे हीच खरी निवड
योग्य ते लिहा! म्हणती तात्या काढून सवड
अजून नाही पुर्ण केले नऊ आठवडे
पाहूनी इथले कल्चर ध्यानी येतात क्रिकेटवेडे
तात्याराव करिती येथे प्रेक्षणीय यष्टिरक्षण
अंपायर होऊनी मत देती दिलीप बिरुटे हरक्षण
पिवळा डांबीस बेसनलाडू फेकती गुगुली बॉल
स्यान होझेच्या बांउडरीवरूनी सर्कीट घेती झेल
आम्हा वाटे तसेच लिहितो आम्ही आयुष्यभर
स्त्री-पुरूषाना मज्जाव नसे लिहिण्या घटकाभर
कित्येकानी लिहिली असतील अनेक लेखांची शतके
आम्हीच करतो अमुच्या शतकाची किंचीतशी कौतुके
(टिप--"क्रिकेटवेडे" हे यमक साधण्यासाठी वापरले आहे.एव्हडेच समजावे.)
श्रीकृष्ण सामंत
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5738
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
आम्हा वाटे
आभार
In reply to आम्हा वाटे by विसोबा खेचर
अभिनंदन
आभार
In reply to अभिनंदन by सखाराम_गटणे™
सामंतराव, आ
In reply to अभिनंदन by सखाराम_गटणे™
शतक!!
आभार
In reply to शतक!! by सहज
वा मस्त
आभार
अभिनंदन..
अभार
In reply to अभिनंदन.. by प्राजु
प्राजू
In reply to अभिनंदन.. by प्राजु
अभिनंदन..
आभार
In reply to अभिनंदन.. by देवदत्त
हार्दीक अभीनंदन.
सहमत
In reply to हार्दीक अभीनंदन. by अरुण मनोहर
कर्तव्यपरांङमुख
In reply to सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती
आभार
In reply to हार्दीक अभीनंदन. by अरुण मनोहर
निर्धार आवडला
आभार
In reply to निर्धार आवडला by विश्वजीत