✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चतुराई

स
सर्वसाक्षी यांनी
Sat, 08/16/2008 - 17:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6218 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

मस्त फोटो!

यशोधरा
Sat, 08/16/2008 - 17:21 नवीन
मस्त फोटो! कोणता कॅमेरा?
  • Log in or register to post comments

क्लास

चंबा मुतनाळ
Sat, 08/16/2008 - 17:48 नवीन
क्लास फोटू काढले आहेत. मला पण लहानपणची आठवण झाली. चतुराच्या शेपटिला दोरा बांधणे वगैरे!! कॅमेर्‍याची सेटिंग्स मात्र द्यावीत
  • Log in or register to post comments

शीर्षकावर

भडकमकर मास्तर
Sat, 08/16/2008 - 17:49 नवीन
शीर्षकावरून कल्पना आली नाही, आत काय असेल... वरचे सर्वच फोटो उत्तम आहेत... डोक्यावर जाळिदार ओढणी घेतलेली एखादी रमणी. ही उपमा भन्नाट... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चतुरचे

सूर्य
Sat, 08/16/2008 - 18:41 नवीन
चतुरचे चतुराईने काढलेले फोटो सुंदर आले आहेत. एवढे चतुर आपल्याला कुठुन मिळाले :). आपल्याकडे कॅमेरा कोणता आहे. असेच अजुन फोटो इथे डकवावेत ही विनंती. - सूर्य.
  • Log in or register to post comments

सुरेख

सहज
Sat, 08/16/2008 - 18:44 नवीन
चतुर कॅमेरामॅन! :-)
  • Log in or register to post comments

त्या काळी प्रकाशचित्रणाचा नाद नव्हता आणि अक्कलही नव्हती

रामदास
Sat, 08/16/2008 - 18:46 नवीन
हा आपला विनय आहे.
  • Log in or register to post comments

क्लास!

ब्रिटिश टिंग्या
Sat, 08/16/2008 - 18:50 नवीन
एकदम सुरेख छायाचित्रे! कॅमेरा कोणता होता?
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो

मदनबाण
Sun, 08/17/2008 - 05:01 नवीन
सर्वच फोटो फार सुरेख आहेत.. चतुर तसा एका जागी जास्त वेळ स्थिर बसत नाही,,तुम्ही त्याला कसे टिपले ?? कॅमेरा कोणता आहे?किती X zoom ? (निकॉन प्रेमी) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

साक्षीदेव

विसोबा खेचर
Sun, 08/17/2008 - 08:59 नवीन
साक्षीदेवा, आहेस खरा चतूर! :) सर्वच फोटू सुरेख आले आहेत. साला लहनपणी चतूर पकडायचो त्याची आठवण झाली! :) वरून तिसर्‍या चित्रातल्या चतुराचा रंग तर फारच मोहक आहे! :) आपला, (चतूर आणि फुलपाखरांचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

वा...

शितल
Sun, 08/17/2008 - 09:11 नवीन
खुपच सुंदर फोटो आहेत. सगळे कॅमेरा विचारत आहेत, पण तुमच्या फोटोग्राफीला आमचा सलाम. :)
  • Log in or register to post comments

छान आहेत

देवदत्त
Sun, 08/17/2008 - 09:57 नवीन
छान आहेत फोटो :) ह्याचे एवढे प्रकार आणि नावे माहित नव्हती. आम्ही फक्त चतुर म्हणून पकडायचो. ते पण त्यांच्या पंखांवर. पण नंतर त्यांचे पंख माझ्या हातून तुटू लागले तेव्हा मी सोडून दिला हा प्रकार. ह्यालाच काहीजण 'हेलिकॉप्टर' ही म्हणतात :)
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो अन सुंदर माहिती

श्रीकृष्ण सामंत
Sun, 08/17/2008 - 10:12 नवीन
आपला चतूर -कोकणात आम्ही त्याला "भिरमुटा" म्हणतो, त्याचे फोटो आणि त्याची अभ्यासलेली माहिती खरोखरंच अवर्णनीय आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

धन्यवाद/ कॅमेरा

सर्वसाक्षी
Sun, 08/17/2008 - 13:00 नवीन
मिपाकरांनो, धन्यवाद. चित्रे आपल्याला आवडली, बरे वाटले. कॅमेरा निकॉन डी ६०. भिंगसंच - नि़क्कॉर १८-७० आणि सिग्मा ८०-३००. देवदत्ता, 'हेलीकॉप्टर' अगदी योग्य नाव आहे. विशेषत: जेव्हा चतुर हवेत एका जागी स्थिर होतो तेव्हा खात्री पटते की हेलिकॉप्टर ची कल्पना चतुरा वरूनच सुचली असावी.
  • Log in or register to post comments

ड्रॅगनफ्लाय

प्रियाली
Sun, 08/17/2008 - 17:11 नवीन
सर्व चित्रे उत्तम आहेत. चतुर रंगीबेरंगी असतात हे माहित आहे पण त्यांचे रंग किती खुलून दिसतात हे या फोटोंतून कळले. रेशमी वस्त्रे परिधान केलेली रमणीच जणू.
  • Log in or register to post comments

क्या बात है..

प्राजु
Sun, 08/17/2008 - 21:16 नवीन
चतुराकडे इतके रंग असतात हे समजलच नव्हतं कधी. आपल्या फोटोग्राफीला सलाम. उत्तम आले आहेत सगळेच फोटो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क्या बात है सर्वसाक्षी!

चतुरंग
Sun, 08/17/2008 - 21:29 नवीन
अशी प्रकाशचित्रे काढायला प्रचंड पेशन्स हवा तो तुमच्याकडे आहे. हॅट्स ऑफ! गुलाबी चतुर आणि ओढणीवाली रमणी फारच कल्पक आणि मोहून टाकणारी चित्रे. सर्वच चतु(र)रंग आवडले! ;) (खुदके साथ बातां : रंगा, हे खरे चतुरंग. तू जे उधळतोस ना ते नुसतेच रंग बरं! ~X( शीक शीक जरा निसर्गापासून! :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा