वळवथेंब
एक थेंब वळवाचा
अंकुर पुन्हा उजवेल
खपलीखालच्या वळणापाशी
नवा श्रावण हिरवळेल
पाउलवाटांचं काय
पाऊल पडेल तिथे वाट सापडेल
अवखळ खळखळणारं पाणी
ओंजळीत साकळेल
आकाशही मावेल मग त्यात
रुसलेलं गावेल
निर्व्याज पावेल
मावळतीच्या संध्येकाठी
चंद्र चांदणं हसेल
..................अज्ञात
अप्रतिम!
छान!
व्वाह!
मस्त ,झक्कास...
मस्त
छान.
कविता आवडली
टुक्कार धाग्यांमध्ये उठून
वा ! क्या बात है ! !
अप्रतिम कविता....
छान आहे कविता.
छान.
मस्त !!
मस्त!आवडली!
व्वाह
व्वा! "वळवथेंब" हा शब्दच
अप्रतिम... खूपच आशादायी.
छान
फारच सुंदर आहे रचना... परत