काही कामासाठी खरगपुरात असल्याने मित्राच्या खोलीवर राहतोय. या मित्राला मेसचे जेवण अज्जिबात आवडत नाही. (मला खूप आवडते असे नाही, पण सहन तरी करु शकतो, पण ते असो!)
आज रविवार असल्याने रुमवरच काहीतरी बनवू असे त्याने आज सकाळी सुचवले. म्हणलं ठिकेय. दुपारी १२च्या सुमारास मित्र भाजी घेऊन आला आणि आमचा स्वयंपाक चालू झाला.
मित्र कन्नडिग असल्याने भात ठरलेलाच. (रुमवर इतर काही करण्यासारखेही नव्हते)
जिन्नसः तांदूळ, घेवडा, १ गाजर, १ कांदा, गरम मसाला, तेल, जिरे, २ मिरच्या, कोथिंबीर
कृती:
सर्व भाज्या धुवुन चिरुन घेतल्या. एका कुकरमध्ये धुतलेले तांदूळ घेऊन सर्व भाज्या टाकल्या. कांदा जरा मोठाच चिरला. पाणी, जिरे, तेल, गरम मसाला, मीठ हे सर्व त्यात टाकले. (सर्व अंदाजेच. रुमवर सानिकातैंच्या स्वयंपाकघरात असतात तसे व तेवढे चमचे नाहीत.)
प्रेस्टीज हॉटप्लेट ७०० वॅट सेटींगवर लावून कुकर १० मिनिटे ठेवला व रायत्याच्या तयारीला लागलो.
रायत्यासाठी हातात होते २ टोमॅटो आणि १ कांदा. कांदा बारीक चिरला. टोमॅटो जसे जमतील तसे चिरले.
कोथिंबीर, मिरची चिरली. एका पातेल्यात चिरलेली सामग्री घेतली. अंदाजे मिठ टाकले. दही ओतले. चमच्याने मस्त एकत्र केले.
झाला रायता तयार.
पत्रावळीवर वाढलेला भात-रायता. सोबत कांदा आणि लोणचे.
प्रेस्टीज हॉटप्लेट ७०० वॅट सेटींगवर लावून कुकर १० मिनिटे ठेवला व रायत्याच्या तयारीला लागलो.
रायत्यासाठी हातात होते २ टोमॅटो आणि १ कांदा. कांदा बारीक चिरला. टोमॅटो जसे जमतील तसे चिरले.
कोथिंबीर, मिरची चिरली. एका पातेल्यात चिरलेली सामग्री घेतली. अंदाजे मिठ टाकले. दही ओतले. चमच्याने मस्त एकत्र केले.
झाला रायता तयार.
पत्रावळीवर वाढलेला भात-रायता. सोबत कांदा आणि लोणचे.
वाचने
12671
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त रे अन्या! नाव नोंदणी
वाह! वाह!
In reply to मस्त रे अन्या! नाव नोंदणी by किसन शिंदे
झकास
आज्जे प्रोफाईल अपडेट कर ग,
In reply to झकास by स्पा
चायला, ढुश्क्लेमर टाकायचा
अभिनंदन.
In reply to चायला, ढुश्क्लेमर टाकायचा by अन्या दातार
अरे वा. जमलेलं
In reply to अभिनंदन. by प्रचेतस
आयआयटिन्सने केलेला पूलाव आवडला..
वॉव ! पुलाव अन रायत्याचे
छान!!
मस्त रे, आता उद्या गणेशखिंड
त्याबरोबरच तिथल्या बंगाली
In reply to मस्त रे, आता उद्या गणेशखिंड by ५० फक्त
अन्या आणि पाकृ?
+१
In reply to अन्या आणि पाकृ? by पैसा
फरसबीला श्रावण घेवडा
In reply to +१ by अमोल खरे
मस्तं..
काका, बॅचलरांसाठी वेगळा,
In reply to मस्तं.. by प्रभाकर पेठकर
हा:.. हा:
In reply to काका, बॅचलरांसाठी वेगळा, by रेवती
>>बॅचलरांसाठी वेगळा, सोप्या
In reply to काका, बॅचलरांसाठी वेगळा, by रेवती
+१.संमंनी ब्याचलरांना मंमं
In reply to >>बॅचलरांसाठी वेगळा, सोप्या by सूड
अन्या.......मस्त जमलाय बे
@ पैसाताई, घ्या तुमच्या
बरं... आता कस वाट्तय... ?
In reply to @ पैसाताई, घ्या तुमच्या by अन्या दातार
अन्या --
नाव नोंदणी सगळेच करून घेतात,
In reply to अन्या -- by निवेदिता-ताई
द्विरुक्तीमुळे
In reply to नाव नोंदणी सगळेच करून घेतात, by विश्वनाथ मेहेंदळे
खाली "(डेस्परेट) वि मे" असं
In reply to नाव नोंदणी सगळेच करून घेतात, by विश्वनाथ मेहेंदळे
अन्या दातार, आपण वयस्कर
In reply to खाली "(डेस्परेट) वि मे" असं by अन्या दातार
ब्वॉर. ;-)
In reply to अन्या दातार, आपण वयस्कर by विश्वनाथ मेहेंदळे
हे असे एकदम केलेले नवीन पदार्थ एकदम
पाक-कृती पेक्षा
अगंबै ! स्मायल्यांऐवजी चक्क
In reply to पाक-कृती पेक्षा by अत्रुप्त आत्मा
@अगंबै ! स्मायल्यांऐवजी चक्क
In reply to अगंबै ! स्मायल्यांऐवजी चक्क by शिल्पा ब
अभिनंदन दातारसाहेब.
अरे वा !! इकडे आलास की असा
+१. असेच म्हणतो. बाकी
In reply to अरे वा !! इकडे आलास की असा by सूड
खुंदलखुंदलके हा ! हा! हा!
In reply to +१. असेच म्हणतो. बाकी by बॅटमॅन
छान जमलाय पुलाव ...
मग
मला दोन मुद्दे मांडायचे
?
In reply to मला दोन मुद्दे मांडायचे by गवि
हो ना..
In reply to ? by निनाद
अरेच्या
In reply to हो ना.. by गवि
अनुमोदन..
In reply to मला दोन मुद्दे मांडायचे by गवि
हेहेहे
In reply to अनुमोदन.. by चिगो
सोप्पी आणि सुटसुटीत पाकृ
छान.
जबराट
लैच... मस्त दिसतोय हॉस्टेल
प्रयोग संपले?
५० झाल्यावर संपणारच ना आता.
In reply to प्रयोग संपले? by पैसा