'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे "बॉईलरमेकर (BoilerMaker)"
पार्श्वभूमी:
अगदी सुरुवातीला जेव्हा 'फक्त चढवण्यासाठी' पिण्याचे दिवस होते तेव्हा पेग सिस्टीम असलेल्या हॉटेलमध्ये गेल्यावर, पेगनुसार पिण्यामुळे 'पिण्यावर' मर्यादा यायची (खरेतर हे 'खिशाला न परवणारे असल्यामुळे' असे असयला हवे :D ). त्यावर उपाय म्हणून मी एक पद्धत माझ्यापरीने शोधून काढली होती. व्हिस्कीचा एक पेग मागवायचा आणि एक बियर मागवायची. पाणी किंवा सोडा ह्याऐवजी बियर व्हिस्कीमध्ये मिक्स करून प्यायची. ह्या एक पेग आणि एक बियर ह्या फॉर्म्युल्यामुळे काम एकदम 'स्वस्तात मस्त' होउन जायचे. त्यावर बियरचा आणखी एक टिन हाणला की मग तर काय एकदम इंद्रपुरीतच... रंभा उर्वशी डाव्या उजव्या बाजुला... ;)
आता साग्रसंगीत कॉकटेल्स बनवायला लागल्यावर ह्या भन्नाट कॉंबीनेशनचे काही कॉकटेल आहे का त्याचा शोध घेतला, त्याचा परिपाक म्हणजे आजचे कॉकटेल बॉईलरमेकर!
कृती:
ह्या कॉकटेलचीची कृती अतिशय सोप्पी आहे. बियर ग्लास बिरयरने अर्धा भरून घ्या आणि शॉट ग्लास मध्ये व्हिस्की ओतून घ्या.
आता तो शॉट ग्लास अलगदपणे बियर ग्लासमध्ये सोडा. हा ग्लास खाली जाताना हलकासा 'डुब्बुक' असा आवाज करतो तो इतका खास असतो की शब्दात वर्णन करणे निव्वळ अशक्य...
आता उरलेली बियर ओतुन ग्लास टॉप-अप करा.
चलातर मग, पोटंट आणि थंडगार बॉइलरमेकर तयार आहे :)

| प्रकार | बियर कॉकटेल |
| साहित्य | |
| कॅनेडियन राय व्हिस्की (पर्याय म्हणुन दुसरी कोणतीही व्हिस्की चालेल) |
1 औस (30 मिली) |
| बियर | 1 टिन |
| ग्लास | बियर ग्लास आणि शॉट ग्लास |
वाचने
14657
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
डुब्बुक...
फ्रायडे मूड
+१. असेच म्हणतो. (टीटोटलर
In reply to फ्रायडे मूड by मी_आहे_ना
रम + बियर ला काय म्हणतात हो?
रम + बियर = Gentleman
In reply to रम + बियर ला काय म्हणतात हो? by sagarpdy
मस्त..
अच्छा तर याला बॉईलमेकर असं
तुमची चूक न्हाई गा...
In reply to अच्छा तर याला बॉईलमेकर असं by गणपा
आयला गणपाभाउ_संपादक ही
In reply to अच्छा तर याला बॉईलमेकर असं by गणपा
एकदम सोप्प आहे.. करायला हरकत
उत्तम आहे. शॉट लागत असणार..
च्छ्याः
In reply to उत्तम आहे. शॉट लागत असणार.. by गवि
बियर ग्लास आणि शॉट ग्लास च्या
In reply to उत्तम आहे. शॉट लागत असणार.. by गवि
ओ मराठे, मग फुलपात्रात ताक
In reply to बियर ग्लास आणि शॉट ग्लास च्या by मराठे
पास!
In reply to बियर ग्लास आणि शॉट ग्लास च्या by मराठे
गवि, ह्या सर्व
In reply to उत्तम आहे. शॉट लागत असणार.. by गवि
माझा ही प्रश्न(संपादकांना)
तो क्या आप इसे ना-पाक क्रुती
In reply to माझा ही प्रश्न(संपादकांना) by गोंधळी
अगदी माझ्या मनातला प्रश्न
In reply to माझा ही प्रश्न(संपादकांना) by गोंधळी
नवे सदर..
In reply to अगदी माझ्या मनातला प्रश्न by सोत्रि
धम्या ही नावे कशी वाटताय्त नविन विभागाला?
In reply to नवे सदर.. by धमाल मुलगा
आंबोळ्या या सर्वांपेक्षा हे
In reply to धम्या ही नावे कशी वाटताय्त नविन विभागाला? by आंबोळी
शिंपल हटके !
हम्म
होय गं! लैच तक्रारी होत्या की
In reply to हम्म by पैसा
हे असंच
:)
In reply to हे असंच by श्रावण मोडक
मस्त रे
कोणतेही दोन वेगवेगळे
आवडेश...
साके
साकेssss
In reply to साके by इंद्रवदन१
मस्त...
सोत्रि साहेब माफ करा पण... ह्याचाही विचार जरुर करा.
रंगाचा भंग नको!
In reply to सोत्रि साहेब माफ करा पण... ह्याचाही विचार जरुर करा. by निश
धन्यवाद!
In reply to रंगाचा भंग नको! by सर्वसाक्षी
सर्वसाक्षी साहेब, मी रंगाचा भंग केला नाही आहे.
In reply to रंगाचा भंग नको! by सर्वसाक्षी
हम्म..
In reply to सोत्रि साहेब माफ करा पण... ह्याचाही विचार जरुर करा. by निश
घे भरारी
शुक्रवारी संध्याकाळी खास
काढा काढा
In reply to शुक्रवारी संध्याकाळी खास by गवि
अरेरे आज हा धागा लवकर पहिला
In reply to शुक्रवारी संध्याकाळी खास by गवि