पुण्यातील लोकांच्या श्रेयस आणि श्रीकृष्ण प्रीतीसाठी भागवत अभ्यास वर्ग पुणे तर्फे पुण्यात
विष्णू सहस्र नाम पठण आयोजित केले आहे
१००० नामप्रेमी एकत्र आले व त्यांनी प्रत्येकी १० वेळा पठण केले तर १० सहस्र आवर्तने सहज होतील
दिवस ८ सप्टेबर २०१२ अधिक भाद्रपद कृ अष्टमी
वेळ दुपारी २.३० ते ६.३० (प्रत्यक्ष पठण ३ ते ६ ) या वेळेत
ठिकाण सुपर्ण कार्यालय ,अरण्येश्वर रस्ता,पुणे सातारा रोड
सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे .परगावच्या लोकांनी आपल्या पुण्यातील आप्त परिचितांना निरोप द्यावा
अधिक माहितीसाठी आणि प्रतिसादासाठी उत्तर द्या अथवा ९८६००३२०८२ वर फोने करा
धन्यवाद श्रीकृष्ण शरणं मम!
आपटे ( धर्मयज्ञ मसिक )
-----
मी तो भारवाही हमाल ..
श्री . दिलिप आपटे गुरुजी , मिरज यांच्याकडून आलेल्या माहितीचे मी फक्त आलोडन केले आहे.
वाचने
5135
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्ञानात भर
आ... लोडन करणे,म्हणजे चढवणे।
सर्वांचे ताडन बास की
In reply to आ... लोडन करणे,म्हणजे चढवणे। by अत्रुप्त आत्मा
आलोडन शब्दाचा वापर जरा चुकला
त्या बातमीकडे लक्ष द्या रे
मिपाकर बहुतेक आलोडनसहस्त्रनाम
सोबत साबुदाण्याच्या खिचडीचा
@ खिचडीचा-अल्पोपहार >>>
In reply to सोबत साबुदाण्याच्या खिचडीचा by कॉमन मॅन
आमच्या माहितीप्रमाणे
In reply to @ खिचडीचा-अल्पोपहार >>> by अत्रुप्त आत्मा
@ही अल्पोपहार म्हणूनच खातात
In reply to आमच्या माहितीप्रमाणे by कॉमन मॅन
पण आमच्या पहाण्यात
In reply to @ही अल्पोपहार म्हणूनच खातात by अत्रुप्त आत्मा
श्रेयस आणि श्रीकृष्ण
श्रेयस (हीतकारी) आणि प्रेयस
In reply to श्रेयस आणि श्रीकृष्ण by बाळ सप्रे
शब्दप्रयोग समजावून
In reply to श्रेयस (हीतकारी) आणि प्रेयस by शुचि
आ + लुड (१० उ.प.)
माझं मत -
In reply to आ + लुड (१० उ.प.) by मेघवेडा
असले पठन करुन काय फायदा?
मजा
In reply to असले पठन करुन काय फायदा? by नाना चेंगट
-