राज ठाकरे यांनी आज एक अभूतपूर्व असा प्रकार करुन दाखवला आहे. त्यांचा मोर्चा व त्यानंतर झालेली सभा ही खरोखरच विराट होती. मोर्चाआधीच, त्याबद्दल शंकाकुशंका काढणार्या नतद्रष्ट प्रवृत्तींना, त्यांनी जे भाषण केले त्यांत, खणखणीत उत्तर दिले आहे. ११ ऑगस्टला झालेला प्रकार हा सगळ्याच देशप्रेमी माणसांना अस्वस्थ करुन सोडणारा होता. आणि त्यावर शासनाचा नाकर्तेपणा हा तर, जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता. पोलिसही झाल्या प्रकाराने नाराज झाले होतेच. आजच्या या यशस्वी दणकेबाज उत्तरानंतर शासनाची सुस्ती थोडी उतरेल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
राज ठाकरे यांच्यावर मी अनेकदा टीका केली आहे. पण आज त्यांचे वर्तन, भाषण अत्यंत संयत होते, एका जबाबदार नेत्यासारखे होते. मोजक्या शब्दांत त्यांनी मुख्य मुद्दे मांडले. जातीय टीका अजिबात केली नाही. सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडला. शिवाय, घरी जाताना सर्वांनी शांतता पाळावी व कुठलेही विचित्र प्रकार करु नयेत हेही सुनावले.
माझ्यातर्फे आज राज यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
वाचने
11255
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
मीही आज या कार्यक्रमाविषयी
+१
In reply to मीही आज या कार्यक्रमाविषयी by गवि
राजकारण राजकारण राजकारण
प्रत्येक वेळेला समीक्षकाच्या
In reply to राजकारण राजकारण राजकारण by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.
In reply to प्रत्येक वेळेला समीक्षकाच्या by विश्वनाथ मेहेंदळे
मनःपूर्वक अभिनंदन!
असेच
In reply to मनःपूर्वक अभिनंदन! by वामन देशमुख
लेखाशी सहमत.
भाषण ऐकले नाही,
जबाबदारी
In reply to भाषण ऐकले नाही, by चित्रा
हे जमलंय.....
+१११ हेही मान्य..
In reply to हे जमलंय..... by सुधीर मुतालीक
करेक्ट!!!
In reply to हे जमलंय..... by सुधीर मुतालीक
तो ही फक्त निष्ठुर धंदेवाईक
In reply to हे जमलंय..... by सुधीर मुतालीक
माझेही मत असेच होते की हे ही
भाषण
राज ठाकरे काय काय म्हणाले....
घेतलं ताब्यात त्यांना.
In reply to राज ठाकरे काय काय म्हणाले.... by अविनाशकुलकर्णी
काय ??
In reply to घेतलं ताब्यात त्यांना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to काय ?? by अर्धवटराव
एका दगडात अनेक पक्षी
+१
In reply to एका दगडात अनेक पक्षी by सुनील
मग रझा आकादमीची भट्टीच बंद
In reply to एका दगडात अनेक पक्षी by सुनील
लेटेस्ट...
माझे मत
हुप्प्या,
In reply to माझे मत by हुप्प्या
+१
In reply to माझे मत by हुप्प्या
हिंदु वाद
In reply to +१ by कवटी
अधिक वाचन
टींबटींब आहेत साले सगळे.
च्यायला, माझ्यात स्कील असतं
In reply to टींबटींब आहेत साले सगळे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to च्यायला, माझ्यात स्कील असतं by मदनबाण
गेला बाजार...
In reply to च्यायला, माझ्यात स्कील असतं by मदनबाण
हाहाहा.
In reply to गेला बाजार... by विकास
>>किमान गेला बाजार संपादक
In reply to गेला बाजार... by विकास
...........
In reply to च्यायला, माझ्यात स्कील असतं by मदनबाण
नायजेरीयन्स
या हिशोबाने.....
In reply to नायजेरीयन्स by विकास
हेच बाकी होते
अंहं
In reply to हेच बाकी होते by इरसाल
या शांततापूर्ण मोर्चामुळे
बाकी होते ते झाले
पटनायक व पाटील ह्यांचा
समस्येचं उत्तर.
In reply to पटनायक व पाटील ह्यांचा by निनाद मुक्काम …
उत्तर
In reply to पटनायक व पाटील ह्यांचा by निनाद मुक्काम …
+१
In reply to उत्तर by प्रदीप
दंगलखोर रझा अकादमी वर कारवाई
धन्यवाद काका.
In reply to दंगलखोर रझा अकादमी वर कारवाई by अविनाशकुलकर्णी
<<<सदरचा फोटो दंगलीच्या 5
In reply to दंगलखोर रझा अकादमी वर कारवाई by अविनाशकुलकर्णी
हेच वाटतंय
In reply to <<<सदरचा फोटो दंगलीच्या 5 by शिल्पा ब
असं कसं म्हणता?