अतिरेकी देवो भव !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms
अतिथी देवो भव अर्थात अतिथीला देव मानणारे व्हा अशा अर्थाचा वेदातला एक श्लोक आहे. आपल्या सरकारने त्यात थोडा बदल करुन अतिरेकी देवो भव केला आहे की काय अशी शंका येणारी ही बातमी.
ही खोटी असू दे अशी इच्छा.
पण ह्या नराधमाला रमझान आहे म्हणून सुकामेवा, भेजा फ्राय, मलई असल्या अन्नाची रेलचेल असणारे खाणे दिले जात आहे अशी ही बातमी आहे. सामान्य लोकांनाही असले खाणे परवडत नसेल. आणि अन्य कैद्यांनाही असले खायला दिले जात नसेल ते ह्या नररत्नांना कुठल्या कारणाने दिले जाते? आणि हा खर्च कोण करतो?
हे अगदी भयानक आहे.
प्रतिक्रिया
रमझानचा पवित्र महिना सुरु
नको त्या ठिकाणी
चालायचंच.
+१
.
कृपया 'शौर्य' हा गुण अधोरेखित
दोस्ताना
काय स्मरणशक्ती आहेय
भूक
चिरोटा साहेब
बिर्याणी सीन आठवला
एकदम सही
+१
:)
असेच म्हणतो....
मस्त शोलिड सीन आहे
मुंबईत जे काय झाले आहे,
-
-जेलमधे कोणाला कायकाय आणि
तेच ना चायला. बाकी सगळं सोडून
मा. बल्लवाचार्य श्रीयुक्त गणपा शेठ ह्याना
आभारी आहे!
+१
अरुण गवळी
योगायोग
हे पण
अतिरेकी
पोलिस??
हॅ हॅ हॅ
नाही. त्यांना दंगेखोर किंवा
त्याच
नाही
चालू द्या
मग गोध्रामध्ये ५०-६० जणांना
काय सांगता
खिक
च्याआयला मी.पा. पण काँग्रेस
खुनशी लेखन
शतकी आणि सूतकी
तुम्ही का नाही काढलात ?
स्मित हास्य.