मुंबई परत अशांत.... अजुन कुठपर्यत???
आताच बघितलेल्या बातमी नुसार धर्मनिरपेक्ष पक्षानी काढलेल्या मोर्च्याला मुंबईत हिंसक वळण लागले. त्यात प्रक्षुब्द जमावाने गाड्या व वृत्तवाहीनीच्या ओम्बी गाड्या देखिल जाळल्या आहेत. ह्याबद्दल अधिकमाहिती असेल तर इथे लिहावी.मुंबईची अश्या आंदोलनातुन कधी मुक्तता होणार?आंदोलन कर्ता संघटनेकडुन ह्याची नुकसान भरपाई घ्यावी .
प्रतिक्रिया
<<मग ह्या हजारो लोकाना
वरील प्रतिक्रियांचा सारांश
अरे आपल्या देशात
१५०
होणार.
लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या
उलटा कमिशनर कोतवाल को डांटे!
उद्याचा मोर्चा शांततेत पार पडायला हवा
उद्या राज ठाकरे कसा आक्रमक
<<<तोडफोड , दगडफेक, हाणामारी
उद्धवजी...
>>शिवसेना आता कायम राज च्या
नसते फाटे फोडणे
लई भारी.
भाषणाची ऑडिओ लिंक वगैरे असेल
लाइव्ह चालू आहे
अर्धी मान्य
Pagination