✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी (सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम) आणि कॉमन किंगफिशर

व
वर्षा यांनी
Mon, 08/13/2012 - 14:42  ·  लेख
लेख
केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom) "बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून 7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :)) कॉमन किंगफिशर "बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून माध्यमः Prismacolor आणि कॅम्लीन प्रिमीयम रंगीत पेन्सिल्स, २बी पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
10118 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

सुरेख!!

जाई.
Mon, 08/13/2012 - 14:55 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments

रेखीव आणि सुंदर!

स्वानन्द
Mon, 08/13/2012 - 14:55 नवीन
रेखीव आणि सुंदर!
  • Log in or register to post comments

वर्षा, मस्त....काढले आहे....

जयंत कुलकर्णी
Mon, 08/13/2012 - 15:14 नवीन
वर्षा, मस्त....काढले आहे....
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
Mon, 08/13/2012 - 18:01 नवीन
सुरेख आहेत दोन्ही चित्रं. कॉमन किंगफिशरच्या डोळ्याने त्या संपूर्ण चित्राला एक प्रकारचा जिवंतपणा आला आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

जेबराट हाय....!

अत्रुप्त आत्मा
Mon, 08/13/2012 - 19:55 नवीन
जेबराट हाय....! :)
  • Log in or register to post comments

inspiring.

कवितानागेश
Mon, 08/13/2012 - 20:02 नवीन
inspiring. :)
  • Log in or register to post comments

सुंदर!!

खेडूत
Mon, 08/13/2012 - 21:39 नवीन
सुंदर!! दोन्हीही छान आलेत!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

मैत्र
Mon, 08/13/2012 - 22:12 नवीन
अवघड माध्यम आहे ... आणि फार सुंदर आली आहेत चित्रं. अजून येऊ द्या मिपावर ...
  • Log in or register to post comments

फार सुरेख

पैसा
Mon, 08/13/2012 - 22:22 नवीन
पेन्सिलनी इतकं बारीक रंगकाम फार छान आलंय! अप्रतिम!
  • Log in or register to post comments

धन्यवाद सर्वांना

वर्षा
Tue, 08/14/2012 - 08:59 नवीन
धन्यवाद सर्वांना :)
  • Log in or register to post comments

छान छान

मुक्त विहारि
Tue, 08/14/2012 - 09:26 नवीन
छान छान
  • Log in or register to post comments

अप्रतिम

सविता००१
Tue, 08/14/2012 - 10:58 नवीन
सुरेख आहेत चित्रे. अजून खूप येउ द्यात. मस्त.
  • Log in or register to post comments

छान मस्त केलंय detailing

सौरभ उप्स
Tue, 08/14/2012 - 11:06 नवीन
छान मस्त केलंय detailing
  • Log in or register to post comments

फारच छान . रंगसंगती फारच मोहक

वैशाली१
Tue, 08/14/2012 - 11:54 नवीन
फारच छान . रंगसंगती फारच मोहक दिसत आहे .
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
Tue, 08/14/2012 - 12:02 नवीन
मस्त... :)
  • Log in or register to post comments

सुरेख.

प्रचेतस
Tue, 08/14/2012 - 12:35 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

छानच

गणेशा
Tue, 08/14/2012 - 13:44 नवीन
छानच
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!!!

शुचि
Wed, 08/15/2012 - 00:00 नवीन
अप्रतिम!!!! धीवर पक्षी आणि केळफुलावरची रानचिमणी दोन्ही मस्त!
  • Log in or register to post comments

सुरेख.

मोदक
Wed, 08/15/2012 - 00:44 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

सुंदर

निवेदिता-ताई
Wed, 08/15/2012 - 22:43 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

गजब...

अर्धवटराव
Wed, 08/15/2012 - 23:04 नवीन
काय सुंदर काढलीत चित्रं... अर्धवटराव
  • Log in or register to post comments

सुरेख!!

स्पंदना
गुरुवार, 08/16/2012 - 07:50 नवीन
सुरेख!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

वर्षा
गुरुवार, 08/16/2012 - 11:00 नवीन
धन्यवाद सर्वांना. @मैत्र, अवघड आहेच आणि वेळखाऊही आहे पण सुटसुटीत आहे. फार पसारा होत नाही. :) आणि सर्वात मुख्य म्हणजे फार छान वाटतं यात काम करताना. डिटेलिंग करायला उत्तम आहे. अमेरीका, युकेमध्ये या माध्यमात काम करणार्‍या कलाकारांच्या सोसायट्या आहेत. अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत कलर पेन्सिल आर्ट्वरती. आणि उत्कृष्ट चित्रं तर कैक आहेत! @शुचि, धीवर शब्द खूप दिवसांनी ऐकला. मस्त वाटलं. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

:)

शुचि
गुरुवार, 08/16/2012 - 12:51 नवीन
वर्षा ही बालभारतीच्या पुस्तकातील कविता ऐकाच तर मग. तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये ऊभे झाड, झाडामध्ये धीवराची, दिसे चोच लाल जाड शुभ्र छाती पिंगे पोट, जसा चाफा यावा फुली, पंख जणू थंडीमध्ये, बंडी घाले आमसुली. गड्या पाखरा तू असा, सारा देखणा रे कसा, पाण्यावर उडताना, नको मात्र मारु मासा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा

देजा वू

एस
Sat, 08/18/2012 - 01:24 नवीन
शुचिजी, एकदम ते पान डोळ्यांसमोर आले व त्या कवितेच्या बाजूचे खंड्याचे चित्रही... मी त्या चित्रावरून एक चित्र काढले होते. ते नुसते पुस्तकाचे एक पान नव्हते तर माझ्या स्मृतिपटलावरचा एक सोनेरी क्षण होता. अनेक धन्यवाद...! *टीप - मला वाटते, त्या ओळी अशा होत्या: तळ्याकाठी गाती लाटा लाटांमध्ये उभे झाड झाडामध्ये धीवराची हाले चोच लाल जाड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अप्रतिम...

एस
Sat, 08/18/2012 - 01:25 नवीन
वर्षाजी, काय पोत साधला आहे. मस्त. स्वॅप्स
  • Log in or register to post comments

@शुचि, आठवतेय ही कविता. खूप

वर्षा
Sun, 08/19/2012 - 11:11 नवीन
@शुचि, आठवतेय ही कविता. :) खूप सुंदर. धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल. स्वॅप्स, धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा