नवी दिल्ली - सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून जानेवारी २००६ पासून या आयोगाच्या शिफारशी लागू होणार आहेत. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरासरी २१ टक्के वेतनवाढ मिळणार असून जानेवारी २००६ पासूनचा वेतनातील फरकही देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची अंमलबजावणी येत्या सप्टेंबर महिन्यापासून होणार असून वेतनातील फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षात तर उर्वरित ६० टक्के रक्कम २००९-१० या आर्थिक वर्षात देण्यात येईल.
या वेतनवाढीमुळे केंद्रावर वर्षभरासाठी १७ हजार ७९८ कोटींचा बोजा पडणार असून २००६ पासूनच्या वेतनाच्या फरकापोटी २९ हजार ३७३ रुपये अतिरिक्त बोजा पडेल.
सहाव्या आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रियरंजनदास मुन्शी यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली
वाचने
6975
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
राज्य सरकारी नोकर
राज्य सरकारी नोकर
In reply to राज्य सरकारी नोकर by प्रकाश घाटपांडे
आनंदाची बातमी
आनंदाची बातमी
In reply to आनंदाची बातमी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म :(
In reply to आनंदाची बातमी by शुक्राची चान्दनी
महागाई
नीवडणुका
नीवडणुका
ऊतम!!!
हेहेहे...
In reply to ऊतम!!! by दिनेश
बरोब्बर
In reply to हेहेहे... by प्राजु
corruption
In reply to ऊतम!!! by दिनेश
मराठी प्रतीसाद
In reply to corruption by rjbendre
वाटलेच होते.....