✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सहावा वेतन आयोग लागू; २००६ पासूनचा फरक मिळणार

श
शुक्राची चान्दनी यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 16:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6954 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/14/2008 - 16:46 नवीन

राज्य सरकारी नोकर

केंद्राला भेटला कि राज्याला बी भेटतुय! आमाला बी भेटनार! सेवानिवृत्तीची तारीख- ३० सप्टेंबर २०२० स्वेच्छानिवृत्तीची तारीख- ३१ मार्च २००७ पैशे भेटतीन तव्हा खरं म्हनायचं. सरकारनी आतापर्यंत आमच्या तोंडाला लई पान पुसली. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
श
शुक्राची चान्दनी गुरुवार, 08/14/2008 - 16:50 नवीन

राज्य सरकारी नोकर

अगदी ख्ररा आहे तुमचा पन यावेलि मिलेल असा अन्दाज आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/14/2008 - 16:59 नवीन

आनंदाची बातमी

राज्यसरकारही सप्टेंबरांपासून लागू करेल असे वाटत नाही. ते नेहमीप्रमाणे पैसे कुठून आणायचे म्हणुन रडत राहतील. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (सहाव्या वेतन आयोगाची अमंलबजावणीच्या नुसत्या बातमीने आनंदीत)
  • Log in or register to post comments
श
शुक्राची चान्दनी गुरुवार, 08/14/2008 - 17:06 नवीन

आनंदाची बातमी

नाही हो लगेच नाही मिलनार पैसे २००८ मधे ४० % आनि २००९ मधे ६० % रक्कम मिलेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/14/2008 - 17:13 नवीन

हम्म :(

फरक नकोच आत्ता... फक्त नियमित पगार सप्टेंबरापासून सहाव्या वेतन आयोगानुसार दिला तरी खूप आहे. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (आयकर किती भरावा लागेल याच्या हिशोबात गुंतलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुक्राची चान्दनी
V
visshukaka गुरुवार, 08/14/2008 - 17:08 नवीन

महागाई

शेवटि सरकार ला पण जाग आलि म्हणायचि.
  • Log in or register to post comments
व
विदुषक गुरुवार, 08/14/2008 - 17:12 नवीन

नीवडणुका

नीवडणुका आल्या रे ..... ;) मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
श
शुक्राची चान्दनी गुरुवार, 08/14/2008 - 17:18 नवीन

नीवडणुका

नीवडणुका आल्या रे ..... मजेदार विदुषक माझ्या आनन्दावर पानी ओतले तुम्ही :(
  • Log in or register to post comments
द
दिनेश गुरुवार, 08/14/2008 - 17:38 नवीन

ऊतम!!!

अभीनन्दन म्हणजे आता भ्रष्टाचार नाहिसा होणार तर्...पगार वाढला ना!!! लगे रहो!!! दिनेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 08/14/2008 - 20:26 नवीन

हेहेहे...

म्हणजे आता भ्रष्टाचार नाहिसा होणार तर्...पगार वाढला ना!!! वाट बघा...! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश
स
सहज गुरुवार, 08/14/2008 - 20:30 नवीन

बरोब्बर

आता चिरीमीरीत भागणार नाही. टेबलाखालचे रेट पण भाववाढ.. :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
R
rjbendre Fri, 08/15/2008 - 13:25 नवीन

corruption

there is no relation between curruption and income. curruption is a tendency. it is fall for easy money. it is part of one's character.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनेश
च
चंबा मुतनाळ Fri, 08/15/2008 - 19:27 नवीन

मराठी प्रतीसाद

बेंद्रेकाका, आपले म्हणणे पटले, परंतु आपला प्रतीसाद मराठीमध्ये द्यावा चंबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: rjbendre
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 08/15/2008 - 05:58 नवीन

वाटलेच होते.....

महाराष्ट्र सरकारची भुमिका सकारात्मक आहे, पण तिजोरीचा विचार करावा लागेल पाहा बातमी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा