सफर / ओळख अहमदनगरची..
नमस्कार मी. पा. करांनो ,
मी पियू , आज अन पुढे येणाऱ्या भागांत मी तुम्हाला अहमदनगरची ओळख / सफर घडवून आणणार आहे.
अहमदनगर शहराचा इतिहास ,इथल्या पौराणिक वास्तू, संग्रहालये , महाल , तीर्थस्थाने अजूनही इतर बर्याच गोष्टीशी आपण सर्वाना परिचित करून देण्याचा मानस आहे ,तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवून पहिला भाग टाकत आहे .
ई . स . वी सन १४९४ मध्ये मुघल बादशाह अहमदशहा यांनी अहमदनगर शहराची स्थापना केली .
( याचा इतिहास मी पुढच्या धाग्यात सविस्तर देणार आहे )
ह्या २६ जाने. वारीला बरयाच दिवसापासून आतुरतेने वाट पहात असलेल्या संधीचा फायदा मला घेता आला ,
कारण हे कॅव्हलरी टँक म्युझिअम फकत १५ ऑगस्ट अन २६ जाने. लाच नागरिकासाठी खुले असते .
चला तर मग ओळख करून घेऊया ....
कॅव्हलरी टँक म्युझिअम
Armoured कॉर्प center अहमदनगरच्या अखत्यारीत येणारे कॅव्हलरी टँक म्युझिअम हे आशियातले एकमेव असे म्युझिअम आहे , ज्यात तुम्हाला रणगाड्यांचे विविध प्रकार ,इंडिअन आर्मी मध्ये वेगवेगळ्या काळात वापरलेले ,वेगवेगळ्या प्रकारची क्षमता असलेले विविध रणगाडे पहावयास मिळतील ,दुसर्या महायुद्धात वापरलेले , १९६५ ,१९७१ साली झालेल्या युद्धात वापरलेले व इतर देशांकडून जसे कि चीन ,पाकिस्तान,जर्मनी .कडून हस्तगत केलेले रणगाडे तुम्हाला इथे पहावयास मिळतील युद्धात वापरण्यात आलेल्या रणगाड्यांचा बराच मोठा माहितीपुर्ण संग्रह तुम्हाला इथे पहावयास मिळतो.
भूतपूर्व आर्मी चीफ ( late) जन. बी.सी.जोशी जे स्वत: आधी एक टँक मॅन होते त्यांनी १९९४ साली ह्या म्युझिअमच अनावरण केले आहे
इथले चैतन्याने भारावलेले वातावरण , रणगाड्यांचे विविध एक से बढकर एक मॉडेल ,युद्ध भूमित शौर्य गाजवलेल्या फौजी बांधवांच्या शौर्यगाथा या सर्वांची अनुभूती घेतल्यावर , तुमच्या आठवणीच्या एका कप्प्यात हे कॅव्हलरी टँक म्युझिअम घर करून राहील हे नक्की !
मी इथे या टँक म्युझिअमची तुम्हा सर्व वाचकांना ओळख करून देण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे
नगर - सोलापूर रस्त्यावर हे म्युझिअम स्थित आहे , मेन गेट पासून जवळ जवळ अर्धा कि मी अंतरावर तुम्हाला आत जावे लागते. ओळखपत्र (कुठलेही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा फक्त ) , व्हेकल लाईसन , हेल्मेट आवश्यक आहे.
चला तर मग निघूया सफरीला.........................
प्रवेश करतानाच तुमच्या स्वागताला उभा आहे हा " TOPAZ" म्हणजेच OT-62.
याचे इंजिन हे अतिशय पावरफुल असून ,यात २० सैनिक वाहून नेण्याची क्षमता आहे ,पोलिश आर्मी ने हा रणगाडा १९६६ साली युद्धात वापलेला आहे
ही आहे स्कार स्काउट मार्क - ३ ( याला मी टूक्कल कार नाव दिले होते )
ही एक कॅनडीअन कार आहे ,ज्यात फोर्ड व्ही आकाराचे ८ सिलेंडर क्षमता असलेले शक्तिशाली इंजिन आहे ,ह्यामुळे ही एक वेगवान कार म्हणून वापरली गेली.ह्या कारचा वेग आहे ५५ कि. मी. प्रती तास.
शेर्मन कॅब :-
हा रणगाडा आम्हाला खूप आवडला
१९४४ साली ब्रिटीश आर्मी द्वारे याची निर्मिती झाली ,याचे निर्मिती श्रेय कॅप्टन डु. ट्वायट यांना जाते जे एक दक्षिण आफ्रिकेचे अभियंता होते .
याच्या निर्मितीचा हेतू जमीन खोडून माईन उखडून शक्तीपुर्वक फेकणे . हा एक शक्तिशाली रणगाडा ज्याचा वेग फक्त ताशी एक मैल होता.
चर्चिल ब्रिज लेयर : ( हा अजून एक उत्कृष्ठ )
हा रणगाडा दुसर्या चर्चिलने अस्तित्वात आणला म्हणून याला त्याचेच नाव पडले आहे
ह्या ब्रिज लेयरची खासियत म्हणजे हा ३० फुटापर्यंतचा ब्रिज सहज बनवू शकतो . हा रणगाडा " ब्रिटीश सेनेमध्ये १९६० सालापर्यंत सेवा देत होता .
सेन्चूरियन डॉझेर :)
हा एक पॉवर ब्लेड टँक आहे याची निर्मिती लेयलंड मोटर्स.लिमिटेड ने केली आहे .१९४४ पर्यंत हा फ्रांस आर्मी मध्ये सेवारत होता .
व्हालेनटायीन ब्रिज लेयर :
दुसर्या विश्व युद्धात याचा वापर करण्यात आला, याला हायड्रोलिक पॉवरच्या मदतीने ३० फुटापर्यंतचा सक्षम ब्रिज निर्माण करण्यासाठी वापरात आणला गेला .याचे वजन ३० टन असून हा एकसंध ब्रिज बनवू शकत होता ,याच्या आतमध्ये ६ सिलेंडरच पॉवरफुल इंजिन वापरलेलं आहे.
पण याची निर्मिती प्रशिक्षण देण्याहेतू करण्यात आली होती .याचा वेग होता ताशी २४ कि.मी .
हे आहे शेड
ही आहे " जर्मन - ८८ फलॅग गन :
उरलेले फोटो अन माहिती क्रमश :
पुढील भागात अहमदनगर भुईकोट किल्ला अन फारीयाबाग :)

वाचने
9467
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
पियु
व्वा!!
सौरभ डु-आय डी इतके आहेत तुमचे
In reply to व्वा!! by मी-सौरभ
नाही तै
In reply to सौरभ डु-आय डी इतके आहेत तुमचे by शुचि
छान स्थानवर्णन
+१
In reply to छान स्थानवर्णन by प्रास
एक नंबर. जोरदार टाळ्या.
सुरवातीलाच
छान!
सुरेख फोटो.मस्त वर्णन. माझ्या
मस्त
छान माहिती........
फोटू भारि आलेत ग!
मस्त. पुढच्या लेखाची अन
तुटक..
@पेठकर काका लिहिण्यात
वा पियुषा .. मस्तच
२६ जानेवारीचा आधी
अ.नगरसारख्या पर्यटनस्थळ
वा वा वा
धन्यवाद, पुढच्या वेळी जरा
अहो ५०
In reply to धन्यवाद, पुढच्या वेळी जरा by ५० फक्त
काय हल्ली नक्की **** नगरशी
In reply to अहो ५० by मी-सौरभ
/-/
हाहाहा ...... मस्त!!!! क्यूट
In reply to /-/ by वपाडाव
वपाडाव- वरून चौथ्या आणि अकराव्या फोटोत सुध्दा
In reply to /-/ by वपाडाव
छानच गं पियु!
@ व.प्या.मी माझे फोटु यातुन
In reply to छानच गं पियु! by स्मिता.
फारच छान माहीती.
छान माहिती दिलीस ग
टँक सेंटर
नुसतं एवढंच नाही तर नगरमधे
In reply to टँक सेंटर by Nile
नगर मध्ये टँक म्युझियम का आहे
In reply to टँक सेंटर by Nile
फोटो, माहिती आवडली.
कारण हे कॅव्हलरी टँक म्युझिअम
मस्त आणि झकास !! च्यायला,
चुकलं तुझं...
In reply to मस्त आणि झकास !! च्यायला, by सुहास..
त्यानं विचार केला असेल - जर न
In reply to मस्त आणि झकास !! च्यायला, by सुहास..
मस्तच.
सुरेख वर्णन
१५ ऑगस्ट
हा धागा र्हायलाच होता
दुरुस्ती...
२६ जानेवारी
++++११११
In reply to २६ जानेवारी by कपिलमुनी