फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास
नमस्कार...
फोटोशॉप ची किमया खुप आहे...
डिजिटल कलेचा मुलभुत भाग बनलेल्या या सॉफ्टवेर ची गरज हल्ली सर्वाना लागते...
दिसत तस नस, असच हे सॉफ्टवेर आहे आणि याचा वापर याच म्हाणीला खर करण्यासाठी बहुदा वापरला जातो..
म्हणजे जे जस दिसत ते त्यापेक्षा सुंदर, छान किंवा विचित्र काही (गरजे नुसार) आपण करू शकतो...
म्हणाव तस सोप्प नाही हे सॉफ्टवेर पण तस कठिणही नाही....
असच अचानक कोल्हापुरहुन येताना ट्रेनमधून काढलेले काही फोटो बघताना त्यातले २ फोटो बघून डोक्यात कुठून कशी tube पेटली माहित नाही, वाटल हे २ फोटो मिक्स करून काहीतरी वेगळ कराव..
ते अस काही झाल की जास्त काही मेहनत न घेता मला अनपेक्षित पण खुप मस्त इफ्फेक्ट मिळाला अणि मी पुढे वेगळ काही करायच थाम्बवुन दिल...
ते कस केल ते या भागात त्याच्या making द्वारे दाखवत आहे..
सर्वाना आवडेल आणि त्यातून कही शिकायला मिळेल अशी अपेक्षा आहे.....
१ पहिला फोटो
२ दूसरा फोटो
३ सर्वप्रथम फोटोशॉप मधे दोन्ही फोटो ओपन करावे, मग एक फोटो पूर्ण (किंवा हवा तेवढा) कॉपी करून दुसर्या फोटोच्या doccument वर पेस्ट करावा, मग तो फोटो बरोब्बर बाजूला लाउन mag Image - canvas size च्या मदतीने कैनवास साइज़ वाढवून घ्यावी...
४
५ मग levels , curves च्या सहाय्याने दोन्ही चा brightness आणि contrast समान करावा
६ मग त्या layer ला मास्क करून overlaping (झाकला गेलेला भाग) erase करून टाकावा फोटो एक वाटण्यासाठी
७ मग सगळ्या layers duplicate करून merge कराव्या आणि त्या layer ला desaturate कराव
८ मग त्या layer ला hue saturate ने एक हवा तो कलर tone द्यावा.... colourized option ऑन करावा यासाठी...
९ मग त्याच layer ला lighting इफ्फेक्ट द्यावा.
१० बस्स झाल..... मस्त रात्रीच वाटणार, काहीतरी वेगळाच फील देणार अस हे दृश्य तयार झाल
शेवटी आलेला इफ्फेक्ट कसा वाटला?? अजुन काही होऊ शकत असेल तर जरुर कोणीतरी प्रयत्न करावेत, बघायला अव्देल वेगळ काहीतरी.....
२ दूसरा फोटो
३ सर्वप्रथम फोटोशॉप मधे दोन्ही फोटो ओपन करावे, मग एक फोटो पूर्ण (किंवा हवा तेवढा) कॉपी करून दुसर्या फोटोच्या doccument वर पेस्ट करावा, मग तो फोटो बरोब्बर बाजूला लाउन mag Image - canvas size च्या मदतीने कैनवास साइज़ वाढवून घ्यावी...
४
५ मग levels , curves च्या सहाय्याने दोन्ही चा brightness आणि contrast समान करावा
६ मग त्या layer ला मास्क करून overlaping (झाकला गेलेला भाग) erase करून टाकावा फोटो एक वाटण्यासाठी
७ मग सगळ्या layers duplicate करून merge कराव्या आणि त्या layer ला desaturate कराव
८ मग त्या layer ला hue saturate ने एक हवा तो कलर tone द्यावा.... colourized option ऑन करावा यासाठी...
९ मग त्याच layer ला lighting इफ्फेक्ट द्यावा.
१० बस्स झाल..... मस्त रात्रीच वाटणार, काहीतरी वेगळाच फील देणार अस हे दृश्य तयार झाल
शेवटी आलेला इफ्फेक्ट कसा वाटला?? अजुन काही होऊ शकत असेल तर जरुर कोणीतरी प्रयत्न करावेत, बघायला अव्देल वेगळ काहीतरी.....| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7783
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरूवातीला रूळ बदामासारखे
क्लास !
>>>कोन जवळ जवळ ६५ ते ७०
In reply to क्लास ! by चौकटराजा
मस्तच.
उपासनी मास्तर
सौरभ... हा प्रयोग आवडला ! तू
लेअर विषयी ...
In reply to सौरभ... हा प्रयोग आवडला ! तू by मदनबाण
चला आज वेळ मिळाला तर तुला..
www.worth1000.com अशी एक
लई भारी रे.
(No subject)
बघा जमतय का?
अजुन एक. पण जमला नाही