प्रात:स्मरणीत विडंबन भास्कर केशवसुमारांना स्मरुन ही आजची टुकारी सादर आहे.
आजच्या टुकारीची प्रेरणा हष॑द आनंदी साहेबांची काळाची गरज
एक प्रतिसाद पाहिजे, कौतुकात चिंब भिजणारा;
टिकाकारालाही त्याच्यासोबत, थिजायला लावणारा.
एक आयडी पाहिजे, जळजळ काढणारा;
बीपी सार्यांचे वाढवत, बुरख्यामागे लपणारा.
एक लेखकु पाहिजे, ललित लिहणारा;
गळेपडु खरडी टाकुन, प्रतिसाद मागणारा.
एक किरडु पाहिजे, कविता लिहणारा;
रुच्चीला गच्ची जोडुन, नवकाव्य प्रसवणारा.
एक समीक्षक पाहिजे, पहिल्या वर्गात बसणारा;
वृत्त् अन मीटर मोजुन, मार्कशिटे लिहणारा.
एक विडंबक पाहिजे, भावना जाणणारा;
कविता जशी आहे तशीच, व्यवस्थित फाडणारा .
(शेवटी )
एक खरड्या पाहीजे, खरडीला खरड देणारा ;
काम करण्याची अतिव इच्छा, तन्मयतेने मारणारा.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5855
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक विडंबक
हा हा हा!!
तुमच्या
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
जशी आज्ञा
In reply to तुमच्या by बेसनलाडू
?
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
ह्याला
In reply to हा हा हा!! by केशवसुमार
हा हा हा !!
:$
In reply to हा हा हा !! by सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला)
रुच्ची
In reply to हा हा हा !! by सर्किट डांबिस (verified= न पडताळणी केलेला)
अरेच्या...
In reply to रुच्ची by केशवटुकार
काय हो
झकास!!!!!!!!!!!!
मस्तच रे !
मस्त
वा वा टुकारशेठ!
खतरी !
क्लास!
टुक्या
मस्त!
एक आयडी