मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अजून थोडे फोटो.....

जयंत कुलकर्णी · · कलादालन
Contrast Simple, Free Image and File Hosting at MediaFire गावाकडची आजी.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Prison Break....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire नासगूल.......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Watch.......what does it mean to gain height... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Sunbath........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:

वाचने 11989 वाचनखूण प्रतिक्रिया 25

अभ्या.. 06/08/2012 - 20:54
मस्तच फोटो. खूपच आवडले..

चौकटराजा 07/08/2012 - 18:53
आपली नज्रर एका चांगल्या फोटोग्राफरची आहे. ही सारी उत्तम पेंन्टींग्ज झाली आहेत.

प्रभाकर पेठकर 07/08/2012 - 20:59
छान आहेत छायाचित्रं. फार चिकाटी आणि सहनशक्तीचा कस लावला असेल ह्या पक्षीचित्रणाने.

चिगो 09/08/2012 - 19:46
सगळेच फोटो ग्रेट.. चोच उघडलेल्या कावळ्याचा फोटो सगळ्यात जबरदस्त..

कवितानागेश 09/08/2012 - 19:55
मला पण कावळा फार आवडला.

प्रभाकर पेठकर 10/08/2012 - 02:33
कावळ्याच्या डोळ्यातील मुर्तीमंत भिती पाहून तो डेन्टीस्टच्या खुर्चीत बसला असावा असा संशय येतो आहे.