Skip to main content

अजून थोडे फोटो.....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 06/08/2012 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
Contrast Simple, Free Image and File Hosting at MediaFire गावाकडची आजी.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Prison Break....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire नासगूल.......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Watch.......what does it mean to gain height... Simple, Free Image and File Hosting at MediaFire Sunbath........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11994
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

एक नंबर छायाचित्रण कला. आजीचा फोटो (चेहरा) अजून स्पष्ट पाहिजे होता का ? -दिलीप बिरुटे

सुंदर फोटो.

मस्तच फोटो. खूपच आवडले..

आपली नज्रर एका चांगल्या फोटोग्राफरची आहे. ही सारी उत्तम पेंन्टींग्ज झाली आहेत.

छान आहेत छायाचित्रं. फार चिकाटी आणि सहनशक्तीचा कस लावला असेल ह्या पक्षीचित्रणाने.

मस्त. --टुकुल

सगळेच फोटो ग्रेट.. चोच उघडलेल्या कावळ्याचा फोटो सगळ्यात जबरदस्त..

मला पण कावळा फार आवडला.

कावळ्याच्या डोळ्यातील मुर्तीमंत भिती पाहून तो डेन्टीस्टच्या खुर्चीत बसला असावा असा संशय येतो आहे.