आपल्या सुमार (आणि मुख्यतः वाईट कारणानेच प्रसिद्धी मिळालेल्या) कारकीर्दीकरता प्रसिद्ध असणार्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा नवा पराक्रम.
राष्ट्रपतीपदावर असताना मिळालेल्या अनेक बहुमोल भेटवस्तू त्यांनी निघताना बरोबर नेल्या आणि त्या आता अमरावतीला आहेत. हे शिष्टाचाराला धरुन नाही असे तज्ञांचे मत आहे. राष्ट्रपती असताना मिळालेल्या भेटवस्तू ह्या राष्ट्रपती भवनात ठेवायचा संकेत आहे. अर्थात तो इथे धाब्यावर बसवला गेला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15339481.cms
राष्ट्रपती हे एक अत्यंत अनावश्यक पद आहे. काम नगण्य, अमाप खर्च, खोटा भपका, अती मानसन्मान अशा प्रकारे तो एक पांढरा हत्ती बनलेला आहे. ह्या बाईंच्या चार वर्षाच्या कारकीर्दीमुळे ही गोष्ट तरी अधोरेखित व्हायला हरकत नाही. जडजंबाल सांविधानिक भाषेत राष्ट्रपती अमुक करतो आणि तमुक करतो हे लिहिलेले असले तरी जितके काम तितकेच दाम ह्या मूलभूत तत्त्वाविरुद्ध असे ह्या पदाचे आचरण होताना दिसते आहे. कधीतरी ह्यात बदल होईल ही आशा.
वाचने
9479
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजिबात बदल होणार नाही हे आमचं
डोक्या
राश्ट्रपतीपद रद्द करायचे असेल
राश्ट्रपतीपद रद्द करायचे असेल
In reply to राश्ट्रपतीपद रद्द करायचे असेल by नितिन थत्ते
राष्ट्रपतीपद काढून
In reply to राश्ट्रपतीपद रद्द करायचे असेल by नितिन थत्ते
राष्ट्रपती हे हेड ऑफ स्टेट
In reply to राष्ट्रपतीपद काढून by अपूर्व कात्रे
आमच्या
In reply to राश्ट्रपतीपद रद्द करायचे असेल by नितिन थत्ते
+१
In reply to आमच्या by तिमा
हुम्म्म्म
इतके वर्षे लुटले गेलो आहोत.
काय पिर्पिर लावलीय...
In reply to इतके वर्षे लुटले गेलो आहोत. by तर्री
+१
In reply to काय पिर्पिर लावलीय... by आंबोळी
राष्ट्रपती हे एक अत्यंत
कोण प्रतिभातै ..? अन त्या कधी
मिपावर ज्यांच्या नावे इतके
In reply to कोण प्रतिभातै ..? अन त्या कधी by पक पक पक
हॅ हॅ हॅ ..आम्ही त्यांच्या
In reply to मिपावर ज्यांच्या नावे इतके by नितिन थत्ते
कुठं का असेनात.
काय भेटवस्तु आहेत त्या?
अहो त्या घरी नाही घेऊन गेल्या
कोण प्रतिभा?
ऐला
अपडेट
हे वाचून
In reply to अपडेट by नितिन थत्ते
खिक
In reply to हे वाचून by विकास
डीआरडीओ कलामांच्या मालकीची आहे का?
In reply to अपडेट by नितिन थत्ते
गिरे तो भी टांग ऊपर?
In reply to डीआरडीओ कलामांच्या मालकीची आहे का? by यशोधरा
ओक्के. :)
In reply to गिरे तो भी टांग ऊपर? by नितिन थत्ते
पश्चात?
In reply to ओक्के. :) by यशोधरा
खाजगी मालकी हा शब्द विसरु नका
In reply to पश्चात? by नितिन थत्ते
नक्की कसा फरक पडतो हे समजावून
In reply to खाजगी मालकी हा शब्द विसरु नका by यशोधरा
म्हणजे त्या जन्तेला प्रदर्शन
In reply to नक्की कसा फरक पडतो हे समजावून by नितिन थत्ते
खर्र? हायला!
In reply to म्हणजे त्या जन्तेला प्रदर्शन by नितिन थत्ते
मथळा आणि बातमी
In reply to पश्चात? by नितिन थत्ते
+१११
In reply to मथळा आणि बातमी by विकास
सहमत आहे.
In reply to मथळा आणि बातमी by विकास
आता खर विचारु का थत्ते साहेब?
In reply to गिरे तो भी टांग ऊपर? by नितिन थत्ते
थत्तेचाचा एकनिष्ठ आहेत, इतकाच
In reply to आता खर विचारु का थत्ते साहेब? by स्पंदना
चाचाना आता राज्यसभा नाही निदान विधानपरिषद नक्कीच
In reply to थत्तेचाचा एकनिष्ठ आहेत, इतकाच by यशोधरा
मस्त!
In reply to चाचाना आता राज्यसभा नाही निदान विधानपरिषद नक्कीच by वेताळ
हात तेरी
In reply to आता खर विचारु का थत्ते साहेब? by स्पंदना
ओक्के. म्हणजे खाजगी मालकीच्या
In reply to गिरे तो भी टांग ऊपर? by नितिन थत्ते
आगे बढो. हम तुम्हारे साथ है.
In reply to ओक्के. म्हणजे खाजगी मालकीच्या by मृत्युन्जय
त्या वस्तू कलाम यांनी डी आर
In reply to गिरे तो भी टांग ऊपर? by नितिन थत्ते
त्या वस्तू कलाम यांनी डी आर डी ओ मध्ये ठेवल्या आणि पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीच्या शाळेत ठेवल्या. यात गुणात्मक फरक काय आहे ते मला कळत नाही.खरंच ? हम्म !! गुणात्मक पडताळा करायची खास फूटपट्टी (परत) दिसली. अर्थात (दुर्दैवाने) अशी फूटपट्टी वापरणे पट्टीचे भारतीय राजकारणी बनायला आवश्यक गोष्ट झाली आहे म्हणा ! हम्म !! हम्म !! शिवाय ही फूटपट्टी अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांच्या कृतीची तुलना करण्यासाठी ??? हम्म !! हम्म !! हम्म !! भारतीय राजकारण सगळ्या सीमा तोडून मंगळयानापेक्षा जास्त वेगाने अमंगळाकडे चालले आहे !यात गैर ते काय