या संबंधी वर्तमानपत्रातून आलेल्या काही बातम्या -इथे वाचा
पुर्वजन्म सांगणारा गणेश चुरी
रंजना गुप्ता आणि मनदीप कौर
मालती शंकर
पुर्वीची सुमित्रा ठाकूर आताची शिवा
जग प्रसिद्ध शांती देवी माथुर प्रकरण
दिल्लीच्या श्री. रंगबहादुर माथुरांची ही मुलगी 11 डिसेंबर 1926 ला जन्मली. ती मथुरेच्या पंडित केदारनाथ चौबेंची पत्नी आहे असे सांगत असे.
... या प्रकरणात म. गांधींनी इतका रस घेतला की शांतीदेवीला आपल्या आश्रमात बोलावून खास भेट घेतली नंतर त्यांच्या सल्यानुसार 15 जणांची कमिटी स्थापुन तिला आपल्या बरोबर मथुरेला - पुर्वजन्मातील गावातील तिच्या घरच्यांना भेटायला तिच्या वडिलांचे मन वळवून पाठवणी केली ....
.... प्रस्तुत लेखकाचे (प्राचार्य अद्वयानंद गळतगे. गळतगे) स्नेही प्रा.कीर्तीस्वरूप रावत शांती देवीला तिच्या मृत्युअगोदर 23 डिसेंबर 87ला चार दिवस भेटले होते. तेंव्हा तिने पुर्वी घडलेले अगदी खरे होते असे सांगितले होते....
पुनर्जन्म सिद्धातावरील शास्त्रीय आक्षेप
काही टीकाकार व संशयवाद्यांनी आक्षेप घेतले त्यावर स्टिव्हन्सन म्हणतात, त्यांचे काही आक्षेप मान्य आहेत पण ते पुनर्जन्म खोटे ठरवत नाहीत.
ते आक्षेप (व उत्तरे ब्लॉगवर वाचावीत) असे –
डॉ जमुनाप्रसाद कुमकुमची केस सोडवताना डावीकडून पहिले
- फसवणूक
- अतिशयोक्ती
- सामान्यपणे दडलेल्या स्मृती
- अतींद्रिय शक्तीचे ज्ञान
- अनुवंशिक स्मृती
- झपाटणे वा परकाया प्रवेश
- लिंगांतर
- अपघाती मृत्यू
- भाकिते वा सूचक स्वप्ने
- जन्मखुणा
- दोन जन्मातील अंतर
- दोन जन्मातील अवस्था
डॉ जमुनाप्रसाद कुमकुमची केस सोडवताना डावीकडून पहिले
वाचने
6644
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्य ते गळतगे आणि धन्य ते
+१ सहमत
In reply to धन्य ते गळतगे आणि धन्य ते by निकित
लिंगांतर म्हणजे काय ? तसच
तोफ
शशिकांतसर, तुम्हाला इतके साधे प्रश्न काँप्लिकेटेड कसे वाटतात?
अस्तित्व विस्मयकारक असल्यानं काही
In reply to शशिकांतसर, तुम्हाला इतके साधे प्रश्न काँप्लिकेटेड कसे वाटतात? by संजय क्षीरसागर
उत्तरा हुद्दार
In reply to अस्तित्व विस्मयकारक असल्यानं काही by शशिकांत ओक
संजय भाउ
In reply to शशिकांतसर, तुम्हाला इतके साधे प्रश्न काँप्लिकेटेड कसे वाटतात? by संजय क्षीरसागर
खरे आहे. पुनर्जन्म हा नक्की
या लेखावर प्रतिक्रीया