✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 08/13/2008 - 18:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14546 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

प
प्राजु Wed, 08/13/2008 - 18:43 नवीन

सुंदर विवेचन..

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच!" धन्य ते स्वर भास्कर!! तुम्ही बहुशृतता छान समजावून सांगितली आहे. लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/13/2008 - 19:01 नवीन

सहमत

खूप मस्त लिहिलं आहेत तात्या! आणि शेवटचं भीमसेनांचं वाक्य सगळा लेख सामावून टाकतं. (गाण्यातलं फारसं न कळणारी) यमी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
राघव१ गुरुवार, 08/14/2008 - 20:17 नवीन

असेच

म्हणतो तात्या. सुरेख लेख. फळांनी डवरलेले झाड आणखी खाली वाकते हे पटले. :) राघव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
आ
आनंदयात्री Wed, 08/13/2008 - 18:45 नवीन

उष्टं !

वा ! अगदी रंगुन गेलो लेख वाचतांना, उदाहरणे-प्रसंग छान, आवडला सकस लेख. सकस म्हटलो कारण शिकायला मिळाले, गाणे कसे शिकतात/शिकले जाते ते समजले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 08/19/2008 - 18:46 नवीन

हेच म्हणते

वा ! अगदी रंगुन गेलो लेख वाचतांना, उदाहरणे-प्रसंग छान गाणे कसे शिकतात/शिकले जाते ते समजले. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 08/13/2008 - 19:12 नवीन

सुंदर...भिम

सुंदर... भिमसेनजींची विनम्रता खरंच भावली. आणि माझी खात्री आहे की ही भावना त्यांच्यात खरंच आतपासून असणार. उगाच ४ लोकात बोलायला नव्हे. अवांतर: निवृत्तिबुवा आमच्या गोरेगावचे, त्यांचा नातू माझ्या वर्गात. ते बहुतेक कलकत्त्याला असायचे. कधी कधी मुंबईला घरी यायचे. आम्हाला काय कळतंय कोण निवृत्तिबुवा आणि त्यांची योग्यता. वयाने तसे बरेच थकलेले होते ते. इतके साधे पणाने राहत असत. त्यांच्या घरी कधी गेलो तर त्यांचं अस्तित्व जाणवत सुद्धा नसे. कोपर्‍यातला एक तंबोरा मात्र जाणवून द्यायचा की इथे कोणालातरी गाण्याची आवड असावी. बास एवढेच. आमचा मित्र पण थोर. फक्त असं सांगायचा, 'हे माझे आजोबा, कलकत्त्याला असतात, गाणं शिकवतात' :) नंतर पुढे गाण्यात थोडीफार आवड निर्माण झाल्यावर कळलं की आपण केवढ्या मोठ्या माणसाच्या जवळ जाऊ शकलो असतो. :( बिपिन.
  • Log in or register to post comments
स
सखाराम बाइंडर Wed, 08/13/2008 - 18:58 नवीन

तात्या

तात्या लेख आवडला सर्किट (पुर्वीचा खरा डॉन)
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 08/13/2008 - 19:05 नवीन

लेख आवडला!

मला गाण्यातलं फार काही कळत नसलं तरी लेख आवडला. साती
  • Log in or register to post comments
च
चकली Wed, 08/13/2008 - 19:07 नवीन

लेख आवडला!

तात्या, लेख आवडला. छान. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
न
नंदा प्रधान Wed, 08/13/2008 - 19:25 नवीन

लेख आवडला

काय तात्या? ह्या खेपेला मिपावरील गढूळ वातावरण निवळायला एखादे व्यक्तिचित्र टाकणार नाही ह्याची खात्री होती.. ;-) चला ह्याखेपेला अभिजात संगीताचे दळणच सही!... ह.घ्या बरंका? लेख आवडला हे सांनल! -नंदा प्रधान
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 08/13/2008 - 19:34 नवीन

तात्या, सुंदर लेख!

शीर्षकावरुन आधी वाटले 'जोहार मायबाप जोहार' ह्या नाट्यगीतावरच लेख आहे की काय? (अवांतर - सौ. आशाताई खाडिलकरांनी म्हटलेलं नाट्यगीत (भैरवी?) मी फार वर्षांपूर्वी नगरला ऐकल्याचे स्मरते त्यावेळी आर्त स्वरांनी डोळ्यातून पाणी आलेले आठवते! मला जालावर हे गाणे मिळाले नाही कुणाला मिळाले तर जरुर इथे दुवा द्या! पुन्हा ऐकावेसे वाटते आहे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 08/13/2008 - 19:57 नवीन

भारतीय संगीत

भारतीय संगीत हे मुख्यतः ऐकुनच त्यात वेगळेवेगळे प्रयोग करत सम्पन्न झालेले आहे. पास्चात्य संगीतासारखे त्यात लेखी नोट्स वगैरे प्रयो अगदी अलीकडचे. बहुतेक गवयी त्यांच्यावर बहुश्रुततेमुळे मोठे झाले. कुमार आणि वसन्तराव ही अशीच दोन उदाहरणे. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 08/13/2008 - 20:04 नवीन

छान

तात्या, लेख आवडला. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 08/13/2008 - 20:15 नवीन

ये ब्बात है...

तात्या ... गाण्याबद्दल तुझा लेख असला की अधाशासारखा आधी वाचून काढतो :) अजून एका सुरेल लेखाबद्दल धन्यवाद :) ------ ता. क. आज तर पापलेटचा फोटो चढवून तू नजरही तृप्त केलीस -- त्याचे धन्यवाद वेगळेच :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 08/13/2008 - 22:38 नवीन

+१

गाण्याबद्दल तुझा लेख असला की अधाशासारखा आधी वाचून काढतो
+१ तात्या, लेख आवडला -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
प
पिवळा डांबिस Wed, 08/13/2008 - 22:10 नवीन

उत्तम लेख

तात्या, उत्तम लेख! गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते. अगदी खरं आहे. आणि हे गाण्यातच नव्हे तर सगळ्या कलांमध्ये, मी तर त्याहीपुढं जाऊन म्हणेन की सगळ्याच व्यवसायांमध्ये लागू पडतं. जेंव्हा आपल्या आईच्या हाताखाली मराठी स्वयंपाक शिकणारी मुलगी जेंव्हा नंतर सुगरण होऊन पंजाबी आणि बंगाली पाककृती (ज्या खुद्द आईलाही येत नव्हत्या!) यशस्वीपणे करू लागते तेंव्हा त्या आईलाही धन्यता वाटतेच! "शिष्यादिच्छेत पराजयम्" यासारखं दुसरं सुख कोणतं!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/14/2008 - 12:54 नवीन

असेच..

गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते. अगदी खरं आहे. आणि हे गाण्यातच नव्हे तर सगळ्या कलांमध्ये, मी तर त्याहीपुढं जाऊन म्हणेन की सगळ्याच व्यवसायांमध्ये लागू पडतं असेच माझ्याही मनात आले,सुलेशबाबूंसारखेच. लेख आवडला हे वेसांनल. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
सहज Wed, 08/13/2008 - 22:15 नवीन

लेख आवडला

पंडितजींचे शेवटचे वाक्य भारी. अवांतर - हिंदुस्तानी अभिजात संगीतातील सर्वधर्मसमभावाला सलाम
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 08/13/2008 - 22:29 नवीन

+१

साखरभाताचे उष्टे - वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
प
प्रियाली Wed, 08/13/2008 - 23:45 नवीन

+१

दोन्ही वाक्यांशी सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ब
बेसनलाडू गुरुवार, 08/14/2008 - 09:01 नवीन

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
य
यशोधरा Wed, 08/13/2008 - 22:44 नवीन

सुरेख लेख

सुरेख लेख तात्या.
  • Log in or register to post comments
स
सर्किट_कार्यरत (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/13/2008 - 23:55 नवीन

वा !!!!!!!

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच!" क्या बात है ! असे कण वेचणे म्हणजे परप्रकाशित असण्याचे लक्षण नाही, हे आमचे सुरुवातीपासूनचे म्हणणे आहे. हेच आपण उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. सुंदर ! - (खरा) सर्किट
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत गुरुवार, 08/14/2008 - 00:09 नवीन

लेख आवडला !

+ १ !
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 08/14/2008 - 02:34 नवीन

खुप सुंदर लेख.

तात्या, पुन्हा एकदा गाण्याच्या लेखावरची सुंदर मेजवाणी दिलीत. :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/14/2008 - 07:46 नवीन

सुंदर लेख

तात्या, लेख आवडला. साखरभाताच्या ओळी तर अप्रतिम.... प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 08/14/2008 - 07:56 नवीन

हेच!

अंगठाबहाद्दर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 08/14/2008 - 09:12 नवीन

खूप छान

खूप छान तात्या
  • Log in or register to post comments
म
मनीषा गुरुवार, 08/14/2008 - 11:10 नवीन

लेख आवडला.

"एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूने दिलेल्या तालमीसोबतच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून त्यातल्या चांगल्या गोष्टी उचलत असतो, अक्षरश: वेचत असतो. आपल्या गुरुची गायकी तर तो शिकत असतोच, त्याबद्दल काही वादच नाही, परंतु आपल्या गुरुसमान असणार्‍या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थऴं तो टिपत असतो. आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला, तैय्यार आणि खानदानी गवई तयार होत असतो, होतो!" ---आपल्या गुरुसमान असणार्‍या इतर दिग्गजांच्या गायकीच्या सततच्या चिंतन-मननाची, अभ्यासाची एक छानशी सावली पडते! मंडळी, माझ्या मते ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ति आहे. मंडळी, ही नक्कल नव्हे, नक्कीच नव्हे! अगदी योग्य !! भारतीय संगीतातील अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ..त्यावर नेमके भाष्य केले आहे. खुप छान लिहिले आहे.. (बहुश्रुतता ह शब्द बहुशृतता असा लिहायला पाहिजे असे मला वाटते)
  • Log in or register to post comments
न
नंदन गुरुवार, 08/14/2008 - 13:22 नवीन

मस्त

लेख आवडला.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
शिंगाड्या गुरुवार, 08/14/2008 - 13:58 नवीन

राजहंस

निरक्षीरविवेकबुध्दी असणारे , पाण्यातुन दुध वेगळ करनारे राजहंसीय व्यक्तीमत्व... मोतिदार लेख...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/14/2008 - 15:51 नवीन

क्लास !!!

मस्त वाटलं वाचायला!
कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकाने, "हे निवृत्तीबुवांचं बरं का!, हे करिमखासाहेबांचं बरं का!, हे अमक्याचं बरं का!, हे तमक्याचं बरं का!" असं चक्क भर मैफलीमध्येच बोलताना मी ऐकलं आहे. म्हणजे तो गवई निवृत्तीबुवांची किंवा करीखासाहेबांची नक्कल करत असतो का हो? नाही! मी मगाशी 'गाण्यातली बहुश्रुतता' हे जे शब्द वापरले ना, तीच ही बहुश्रुतता!
अगदी अगदी!!! अर्थात हा अनुभव मला रागदारीच्या मैफिलीत (कधी न गेल्याने) आलेला नसला, तरी गुलाम अलींची ही खास सवय आहे. ती ठाऊक आहे :) एकेक शेर असा असा घोळवतात....सुभान्नल्लाह!
....आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच!"
ग्रेट! साक्षात स्वरभास्कराने असं म्हणावं? ज्याच्याकडे पाहुन ही दुनिया शिकते त्यांनी इतकं विनम्र असावं? क्या बात है! तात्या हा ही लेख आवडलाच, हे वे.सा.न.ल. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 08/14/2008 - 18:12 नवीन

फारच सुंदर

फारच सुंदर लिहले आहे तुम्ही तात्या.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Fri, 08/15/2008 - 18:17 नवीन

असा लेख वर्तमानपत्रात हवा.

तात्या, असा लेख मराठी वर्तमानपत्रात यायला हवा. आपले काही विचार मूळ म्हणजे काय याची जाणीव करुन देतात. कृपया विचार करावा. आपला, द्वारकानाथ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/18/2008 - 08:25 नवीन

आभार...

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सोम्या गोम्या कापसे Tue, 08/19/2008 - 18:39 नवीन

टेक अ ब्रेक

खरं सांगायचं तर आता अश्या लेखनाचा कंटाळा आला आहे. (|: सदर लेखन काही ठिकाणी ठीक व टाईमपास वाटले परंतु बर्‍याच ठिकाणी कंटाळवाणेही वाटले. #o प्रामाणिक मत, राग नसावा.. सोम्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा