१.
पाऊस धारा
पडती हाती गारा
ओंजळ रिती
२.
कुटील कावा
मनांत रंगवावा
देवळात मी
३.
नाच मोराचा
हैदोस पावसाचा
माझी समाधी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3347
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
एम.एल.टी.आर. चं गाणं..
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्थ..
अच्छा
In reply to अर्थ.. by विदेश
माझेही...
कुटील कावा सिंहाचा
In reply to माझेही... by सुनील
कुटील कावा नंतरची ओळ जरा
चारोळ्या असे शीर्षक दिलेय पण
असू द्या हो भौ...! हायकू मे
In reply to चारोळ्या असे शीर्षक दिलेय पण by विजुभाऊ
विजूभाऊ -