Skip to main content

पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा.. (वृत्तांत)

पुणेरी मल्टीस्पाईस कट्टा.. (वृत्तांत)

Published on 01/08/2012 - 02:42 प्रकाशित मुखपृष्ठ
फक्त फटू चिकटवत आहे, प्रतिसादाने भर पडेलच... १) भरलेला कोरम (पर्भणीतले अनुभव सांगताना मा. श्री. वपाडावजी पर्भणीकर, तल्लीनतेने ऐकताना श्रोते) २) कॉर्न टिक्की... ३) मश्रूम चीज रोल (या पदार्थाला कॅमेर्‍याने टिपायचे सर्व प्रयत्न वाया गेले ;-)) ४) कोरम II ५) नो कॉमेंट्स. :-D बाकीच्यांनी काढलेले फटू पण डकवा....

याद्या 6385
प्रतिक्रिया 38

In reply to by स्पंदना

गवि काही कामासाठी पुण्याला आले होते. त्यानी मुहूर्त साधून तिकडेही हजेरी लावली. येणाच्या जांण्याचा खर्च डबल आला नाही . एकात एक !

In reply to by प्रचेतस

हेच म्हणतो. -(डिट्टेलवार) सोकाजी

In reply to by स्पा

आळशीपणा!! दुसरं आणखी काय?

In reply to by किसन शिंदे

या आळशीपणासाठी काय शिक्षा द्यावी बरे??

In reply to by अन्या दातार

या आळशीपणासाठी काय शिक्षा द्यावी बरे?? सर्जेराव विखे पाटील देवयानी बंगला आउससाहेब लेन मु पो - स्टार प्रवाह

In reply to by स्पा

+६ वृत्तांत हवा...वृत्तांत..आणी इतरांनी काढलेलं फोटूही

अरे मला तर वाटतं ..इतकच हवं ते प्रत्येक वेळी भेटायला जातात ..आणि आल्यावर पाणभर लिहितात .. त्यापेक्षा फोटोतुनच दिसुद्या कि मज्जा ह्या भेटीची .. जरा काहि तरी वेगळ केल्याचा अनुभव तरी निदान .:) ( राग नसावा ...फोटो खुप छान आहेत ....एकमेकाना मनापासुन भेटण्याची इच्छा प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर दिसतेय फोटोत .......खरच आणखी फोटो असतिल तर टाका ..ही मीपाभेट फोटोतनच झळकुद्या ...)

डावीकडुन - विभव पित्रे (माझे अहो), मी, अक्षया, स्वप्निल घायाळ यांच्या मिसेस, मोदक, प्रशांत उजवीकडुन - योगप्रभु, पिंगु, सुर्यपुत्र, वपाडाव, सागर पाध्ये, स्वप्निल घायाळ गवि यांनी अचानक कट्ट्याला येउन सुखद धक्का दिला... अत्रुप्त आत्मा, झकासराव, श्रीरंग यांनी सुद्धा कट्ट्याला हजेरी लावली होती.... माझा हा पहिलाच कट्टा होता.. घरी परततांना एक सुरेख अनुभव गाठीशी घेउन परतलो..

In reply to by इरसाल

माफ करा. आपला गैरसमज झालाय. फोटूतल्या तीनपैकी २ जणी तरी लग्न झालेल्या आहेत. मला फक्त तिघिंचे कौतुक करायचे होते. त्यातील एकजण सदस्य नसतानाही आल्यामुळे बरे वाटले. बाकीच्या दोघिंचे कौतुक वाटले कारण मिपाच्या कट्ट्यांमध्ये मुलींचा सहभाग फारच कमी ते शून्य इतकाच असतो.

(सुंदर मुलीने मिनी स्कर्ट घालल्यासारखे) लिखाण त्याहून आवडले.

बाकीच्यांनी काढलेले फटू पण डकवा.
या शेवटच्या वाक्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्यासारखे वाटतेय.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ पुढचा कट्टा वृत्तांत साधारण असा असेल. "आम्ही गेलो, भेटलो, गप्पा मारल्या, हादडले आणि परत आलो." ;-) असो, Jokes apart, कट्टा वृत्तांताचा धागा काढला ते छान केलेस.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमेकाका, पुण्यातल्या कट्टा म्हटल्यावर वर लिहीलेल्या सगळ्याची संक्षिप्त रुपं यायची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यात पद्धत आहे ना तशी !! :D नुमवि, एसपीडीपी, मंगुश इ.इ.

In reply to by सूड

मग तर "आगेभेगमाहाआपआ" असेही म्हणू शकता. बाकी ते एसपीडीपी जाम डोक्यात जाते बुवा. बाकी सगळे मराठी असताना तो potato कशाला घातला कोण जाणे. बाकी कुणी कुठे काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आपले निरीक्षण नोंदवले. ;-)