फक्त फटू चिकटवत आहे, प्रतिसादाने भर पडेलच...
१) भरलेला कोरम (पर्भणीतले अनुभव सांगताना मा. श्री. वपाडावजी पर्भणीकर, तल्लीनतेने ऐकताना श्रोते)

२) कॉर्न टिक्की...

३) मश्रूम चीज रोल (या पदार्थाला कॅमेर्याने टिपायचे सर्व प्रयत्न वाया गेले ;-))

४) कोरम II

५) नो कॉमेंट्स. :-D

बाकीच्यांनी काढलेले फटू पण डकवा....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6443
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कट्टा...
वृत्तांतासहित अजुन फोटो येउ द्या...
गवी इथे बी अन तिथे(मुंबई
गवी इथे बी अन तिथे(मुंबई कट्टा) बी?
बाकि सार्यांची नवे टाका पटापट .
मश्रुम चिज रोल आवड्या!
गवि ..
In reply to गवी इथे बी अन तिथे(मुंबई by स्पंदना
गवि काही कामासाठी पुण्याला आले होते. त्यानी मुहूर्त साधून तिकडेही हजेरी लावली. येणाच्या जांण्याचा
खर्च डबल आला नाही . एकात एक !
गविंचे नाव बदल
In reply to गवी इथे बी अन तिथे(मुंबई by स्पंदना
कवि.
गगनविहारी ऐवजी कट्टाविहारी.......कवि. ;)
इतकंच?
इतकंच?
+१
In reply to इतकंच? by प्रचेतस
हेच म्हणतो.
-(डिट्टेलवार) सोकाजी
+२
In reply to +१ by सोत्रि
...
+३
In reply to इतकंच? by प्रचेतस
...
+४
In reply to +३ by स्पा
आळशीपणा!! दुसरं आणखी काय?
+५
In reply to +४ by किसन शिंदे
या आळशीपणासाठी काय शिक्षा द्यावी बरे??
+
In reply to +५ by अन्या दातार
.
इथे विचारा
In reply to +५ by अन्या दातार
या आळशीपणासाठी काय शिक्षा द्यावी बरे??
सर्जेराव विखे पाटील
देवयानी बंगला
आउससाहेब लेन
मु पो - स्टार प्रवाह
+६ वृत्तांत
In reply to +३ by स्पा
+६
वृत्तांत हवा...वृत्तांत..आणी इतरांनी काढलेलं फोटूही
अरे मला तर वाटतं ..इतकच
अरे मला तर वाटतं ..इतकच हवं
ते प्रत्येक वेळी भेटायला जातात ..आणि आल्यावर पाणभर लिहितात ..
त्यापेक्षा फोटोतुनच दिसुद्या कि मज्जा ह्या भेटीची ..
जरा काहि तरी वेगळ केल्याचा अनुभव तरी निदान .:)
( राग नसावा ...फोटो खुप छान आहेत ....एकमेकाना मनापासुन भेटण्याची इच्छा प्रत्येकाच्या चेहेर्यावर
दिसतेय फोटोत .......खरच आणखी फोटो असतिल तर टाका ..ही मीपाभेट फोटोतनच झळकुद्या ...)
+ १११११११११११११११११
In reply to अरे मला तर वाटतं ..इतकच by जेनी...
हेच म्हणतो मी पण :)
बाकी फोटो पण येउद्यात ओ ;)
जय गणेशा जय गणेशा जय गणेशा
जय गणेशा जय गणेशा जय गणेशा देवा...!
(किती वेळा म्हणू? ) ;)
फोटो क्र. ४ मधे....
डावीकडुन - विभव पित्रे (माझे अहो), मी, अक्षया, स्वप्निल घायाळ यांच्या मिसेस, मोदक, प्रशांत
उजवीकडुन - योगप्रभु, पिंगु, सुर्यपुत्र, वपाडाव, सागर पाध्ये, स्वप्निल घायाळ
गवि यांनी अचानक कट्ट्याला येउन सुखद धक्का दिला...
अत्रुप्त आत्मा, झकासराव, श्रीरंग यांनी सुद्धा कट्ट्याला हजेरी लावली होती....
माझा हा पहिलाच कट्टा होता.. घरी परततांना एक सुरेख अनुभव गाठीशी घेउन परतलो..
+१ माझाही पहिलाच कट्टा.
In reply to फोटो क्र. ४ मधे.... by प्रेरणा पित्रे
+१
माझाही पहिलाच कट्टा.
फोटो क्र. ४ मधे....
In reply to फोटो क्र. ४ मधे.... by प्रेरणा पित्रे
(तुझ्या अहोंच्या शेजारी बसलेले असून) गवी का नाहीत????
फोटो गवींनी काढला आहे का?
नाय हो काका..
In reply to फोटो क्र. ४ मधे.... by चिंतामणी
नाय हो काका..
गवी त्यावेळी हजर झाले नव्हते.
अरेरे! एक ब्युटिफुल कट्टा
अरेरे! एक ब्युटिफुल कट्टा मिस् झाला...
सविस्तर वृत्तांताबद्दल आभार.
सविस्तर वृत्तांताबद्दल आभार. ;)
फोटो चांगले आलेत. सर्व मुली छान दिसतायत.
ते म्हणतात नं
In reply to सविस्तर वृत्तांताबद्दल आभार. by रेवती
मेट्रोमोनियल वाल्यांची धाव पोरींपर्यन्त.
माफ करा. आपला गैरसमज झालाय.
In reply to ते म्हणतात नं by इरसाल
माफ करा. आपला गैरसमज झालाय. फोटूतल्या तीनपैकी २ जणी तरी लग्न झालेल्या आहेत. मला फक्त तिघिंचे कौतुक करायचे होते. त्यातील एकजण सदस्य नसतानाही आल्यामुळे बरे वाटले. बाकीच्या दोघिंचे कौतुक वाटले कारण मिपाच्या कट्ट्यांमध्ये मुलींचा सहभाग फारच कमी ते शून्य इतकाच असतो.
काय सांगतेस....
In reply to माफ करा. आपला गैरसमज झालाय. by रेवती
>>>फोटूतल्या तीनपैकी २ जणी तरी लग्न झालेल्या आहेत
काय सांगतेस.... :-D
हा हा हा
In reply to ते म्हणतात नं by इरसाल
हा हा हा :D
हसायला काय झालं? उलट तुम्हा
In reply to हा हा हा by सूड
हसायला काय झालं?
उलट तुम्हा दोघांचे प्रतिसाद म्हणजे 'चोराच्या मनात चांदणं ' असे आहेत.
आँ !! असो, गप्प बसायचे ठरविले
In reply to हसायला काय झालं? उलट तुम्हा by रेवती
आँ !! असो, गप्प बसायचे ठरविले आहे.
फोटो आवडले
(सुंदर मुलीने मिनी स्कर्ट घालल्यासारखे) लिखाण त्याहून आवडले.
--^--^--^--
In reply to फोटो आवडले by पैसा
--^--^--^--
कित्ती तो आळशीपणा?
या शेवटच्या वाक्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्यासारखे वाटतेय.
त्रोटक
त्रोटक कट्ट्याचा अतित्रोटक वृत्तांत ;-)
बाकी फोटू????
स्वप्नील... प्रशांत...
फटू टाका राव.
च्यायला, वर्णन कैच
च्यायला, वर्णन कैच नै.
-दिलीप बिरुटे
+१ पुढचा कट्टा वृत्तांत
In reply to च्यायला, वर्णन कैच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
पुढचा कट्टा वृत्तांत साधारण असा असेल.
"आम्ही गेलो, भेटलो, गप्पा मारल्या, हादडले आणि परत आलो." ;-)
असो, Jokes apart, कट्टा वृत्तांताचा धागा काढला ते छान केलेस.
विमेकाका, पुण्यातल्या कट्टा
In reply to +१ पुढचा कट्टा वृत्तांत by विश्वनाथ मेहेंदळे
विमेकाका, पुण्यातल्या कट्टा म्हटल्यावर वर लिहीलेल्या सगळ्याची संक्षिप्त रुपं यायची शक्यता नाकारता येत नाही.
पुण्यात पद्धत आहे ना तशी !! :D नुमवि, एसपीडीपी, मंगुश इ.इ.
मग तर "आगेभेगमाहाआपआ" असेही
In reply to विमेकाका, पुण्यातल्या कट्टा by सूड
मग तर "आगेभेगमाहाआपआ" असेही म्हणू शकता.
बाकी ते एसपीडीपी जाम डोक्यात जाते बुवा. बाकी सगळे मराठी असताना तो potato कशाला घातला कोण जाणे.
बाकी कुणी कुठे काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आपले निरीक्षण नोंदवले. ;-)
कट्टा झक्कास रंगलेला
कट्टा झक्कास रंगलेला दिसतोय....कट्ट्यास मुकलो :(