एक शेर आठवला. कधी ऐकला ते ठाउक नाही. बहुधा नववीच्या धड्यात होता
कोणाचा आहे ठौक नाही
"रिंद जन्नत मे जा चुके
वाअजे मोहतरम रह गये"
अर्थः चांगले लोक स्वर्गात गेले आहेत इथे जे काही राहिले आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत.
चांगले लोक लवकर जातात, काहीच न करता केवळ प्रेक्षक असणारे सर्वसामान्य मात्र उगाचच बरेच जगतात.
ज्या शायराला हा शेर सुचला असेल त्याने विमनस्क मनस्थितीत हे शब्द लिहीले असतील
पण बर्याचदा असे दिसते की सुस्वभावी, हसतमुख नेहमी दुसर्याच्या मदतीला धावणारे,आयुश्यीतील
मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगणारे मित्र /आप्त हे अल्पायुशी असतात्.ते अचानक आजाराने/अपघाताने मृत्यू पावतात. ( आनंद चित्रपटातील राजेशखन्ना ची व्यक्तीरेखा )
या उलट जीवनाला आलेले भोग मानणाने किरकीर करत कण्हत जगणारे खितपत दीर्घायूषी असतात.
हे असे का असते ते कोणी सांगु शकेल का?
वाचने
8448
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला नववीमधे हे असे ऊर्दू
तुम्हाला नववीमधे हे असे ऊर्दू
In reply to तुम्हाला नववीमधे हे असे ऊर्दू by बिपिन कार्यकर्ते
तो शेर नववी इयत्तेच्या
In reply to तुम्हाला नववीमधे हे असे ऊर्दू by स्पा
मुद्दा भावुक आहे,तरिही असे
+१
In reply to मुद्दा भावुक आहे,तरिही असे by अत्रुप्त आत्मा
जो सुस्वभावी, हसतमुख नेहमी
In reply to +१ by प्यारे१
टंचनिकेला काय .....ची रजा
In reply to जो सुस्वभावी, हसतमुख नेहमी by गवि
हॅ हॅ हॅ
In reply to टंचनिकेला काय .....ची रजा by प्यारे१
हॅहॅहॅ! मिष्टर गवि, तुमचा रोल
In reply to हॅ हॅ हॅ by गवि
अनुभवाचे बोल...
In reply to हॅहॅहॅ! मिष्टर गवि, तुमचा रोल by बिपिन कार्यकर्ते
विजुभाऊ, शेर पुरता गंडलाय!
In reply to टंचनिकेला काय .....ची रजा by प्यारे१
, शेर पुरता गंडलाय! शक्य
In reply to विजुभाऊ, शेर पुरता गंडलाय! by संजय क्षीरसागर
विजुभाऊ, तुम्ही सध्या तर नववीत नाही आणि अर्थ आपण आता बघतोय
In reply to , शेर पुरता गंडलाय! शक्य by विजुभाऊ
लेखकाला तो कळला नसताना ....
In reply to विजुभाऊ, तुम्ही सध्या तर नववीत नाही आणि अर्थ आपण आता बघतोय by संजय क्षीरसागर
तोच रिंद असेल!
In reply to लेखकाला तो कळला नसताना .... by कुंदन
वाअजे मोहतरम म्हणजे संजय क्षीरसागर यांच्यासारखे लोक
In reply to तोच रिंद असेल! by संजय क्षीरसागर
+१११
In reply to वाअजे मोहतरम म्हणजे संजय क्षीरसागर यांच्यासारखे लोक by यकु
इक्स्स्स्स
In reply to +१११ by स्पा
सद्गुरुं तं नमामि स्पा काका.
In reply to +१११ by स्पा
कशावरून?
In reply to सद्गुरुं तं नमामि स्पा काका. by विजुभाऊ
नम: तुभ्यं किंवा त्वाम
In reply to कशावरून? by स्पा
@ यकु
In reply to नम: तुभ्यं किंवा त्वाम by विजुभाऊ
>>>एक शेर आठवला. अरे वा !
मस्त
In reply to >>>एक शेर आठवला. अरे वा ! by नाना चेंगट
>>>कुणाला आयुष्य किती असावे
In reply to >>>एक शेर आठवला. अरे वा ! by नाना चेंगट
खीक्क !
In reply to >>>एक शेर आठवला. अरे वा ! by नाना चेंगट
पर्या कालचा बुधवार चुकला
In reply to खीक्क ! by परिकथेतील राजकुमार
जन्नत इथेच आहे हो वर काही नाहीये
गर तेरे इंतजार मे एक अर्सा
लेख
तुला वाटतय तसं काहीच नाही.
नवीन अर्थ
किरकिर करुन काही यकृत खराब होत नाही त्यामुळे ते जास्त जगतात!
In reply to नवीन अर्थ by तिमा
ज्जे बात!
In reply to नवीन अर्थ by तिमा
विजुभाऊ सातारवी
बरं ! मग शेवटी दारु प्यावी की
ह्हा ह्हा ह्हा! रामाची सिता
In reply to बरं ! मग शेवटी दारु प्यावी की by शिल्पा ब
नशा शराबमे होता तो नाचती बोतल
In reply to बरं ! मग शेवटी दारु प्यावी की by शिल्पा ब
मजा किरकिरा
In reply to नशा शराबमे होता तो नाचती बोतल by संजय क्षीरसागर
ऑ ?
In reply to बरं ! मग शेवटी दारु प्यावी की by शिल्पा ब
परा भौ त्यानी स्वाक्षरीत काय
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
विजुभाऊ, परत गंडलात की काय?
In reply to परा भौ त्यानी स्वाक्षरीत काय by विजुभाऊ
अय्या! ती जेवताना प्यायची
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
वय
रिंद!
संजय जी उगाच त्रागा
नाही हो,
In reply to संजय जी उगाच त्रागा by विजुभाऊ
यंग मॅन , या वाक्याचा काय अर्थ आहे ?
In reply to नाही हो, by संजय क्षीरसागर
रिंद वरुन इक्बाल बानो ने
अरे, त्या अँगलनं तर पुन्हा वेगळंच लिहिता येईल
In reply to रिंद वरुन इक्बाल बानो ने by गवि
हुच्च...