खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............
हम्म! कविता ठीक वाटली...
आपला,
(कॉलेजकुमार) तात्या.
खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं.............
या ओळी आवडल्या.......आमचा बी एक अभ्यासु गृप होता कॉलेजात !!!
( मित्र अभ्यास करायचे आणि आम्ही कँटीनला चला चा आग्रह करायचो )
निरोपाच्या वेळेस लै रडलो, च्यायला त्या वेडेपणाबद्दल आता हसायला येतं :)
कॉलेज आन विद्यापीठातला मित्र/मैत्रींनींच्या गृपचा लिडर
दिल्या...sss
मस्तच कविता...
अवांतरः धमाल रावांनी केलेली काव्य विभागातील लुडबुड बिलकुल पसंत पडलेली नाही. असे करुन त्यांनी आम्हा गरीबांच्या पोटावर पाय देऊ नये इतके बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो. ;)
हम्म!
आठवतात रे ते दिवस
अमचा धम्या कुथे अहे?
जग पुढे गेल नाना. तुम्ही
धम्मुची एक अप्रतिम कविता
मस्तच
धमाल मुलालाला शिकार पूर्ण
+१
धम्स!!