स्टफ्ड चिकन लॉलिपॉप
साहित्यः
चिकन विंग्स = १०-१२ (ह्याचे लॉलिपॉप्स करुन घ्यावेत)
आले = २ चमचे बारीक चिरलेले
लसुण = २ चमचे बारीक चिरलेले
हिरवी मिरची = १ बारीक चिरलेली
काळि मिरी पावडर = २ चमचे
अंडी = २
सोया सॉस = १ चमचा
व्हिनेगर = १ चमचा
चिली सॉस = १ चमचा
कॉर्नफ्लॉवर = ३-४ चमचे
तांदुळाचे पीठ = २ चमचे
खायचा लाल रंग = १/४ चमचा
मिठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
स्टफिंगसाठी :
Mozerella cheese = १/२ कप
पुदिना = ४-५ पाने बारेक चिरुन
काळि मिरी पावडर = १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. चिकन विंग्स स्वच्छ धुवुन घ्यावेत. त्याचे लॉलिपॉप्स करुन घ्यावेत.
२. एका बाऊल मधे हे लॉलिपॉप्स घ्यावेत. त्यात २ अंडी, बारीक चिरलेले आले, लसुण व हिरवी मिरची टाकावी. त्यात सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, काळि मिरी पावडर व चवीनुसार मिठ टाकावे. हे सर्व निट मिक्स करावे.
३. त्यात कॉर्नफ्लॉवर, तांदुळाचे पीठ व खायचा लाल रंग टाकुन सगळे मिक्स करुन २-३ तास marination साठी ठेवावे. कॉर्नफ्लॉवरचे प्रमाण consistency प्रमाणे कमी जास्त करु शकतो.
४. स्टफिंग साठी एका बाऊल मधे Mozerella cheese, पुदिना, काळि मिरी पावडर व चवीप्रमाणे मिठ टाकुन हाताने एकदम मऊ होई पर्यंत मळुन घ्यावे.
५. Marinate केलेला एक लॉलिपॉप घ्यावा. त्यात वरील स्ट्फिंग भरावे व बाजुला ठेवावे.
६. तळण्यासाठी तेल गरम करावे. ह्यात हे स्ट्फ केलेले लॉलोपॉप्स टाकावेत. साधारण पणे ३-४ मिनिटामधे हे शिजतात. चिकन शिजल्यावर ते बाहेर काढावे व गरम गरम serve करावे.
टिपः
१. चिकन विंग्स चे लॉलिपॉप करण्या साठी आधी त्याचे ३ भाग करुन घ्यावेत.त्यातील २ भागाचे लॉलिपॉप होतात. शेवटच्या भागाचा सुप किंवा स्टॉक करण्यासाठी वापर करु शकतो.
२. लॉलिपॉप घरी करता येत नसल्यास चिकन शॉप मधुन करुन घ्यावेत.

६. तळण्यासाठी तेल गरम करावे. ह्यात हे स्ट्फ केलेले लॉलोपॉप्स टाकावेत. साधारण पणे ३-४ मिनिटामधे हे शिजतात. चिकन शिजल्यावर ते बाहेर काढावे व गरम गरम serve करावे.
टिपः
१. चिकन विंग्स चे लॉलिपॉप करण्या साठी आधी त्याचे ३ भाग करुन घ्यावेत.त्यातील २ भागाचे लॉलिपॉप होतात. शेवटच्या भागाचा सुप किंवा स्टॉक करण्यासाठी वापर करु शकतो.
२. लॉलिपॉप घरी करता येत नसल्यास चिकन शॉप मधुन करुन घ्यावेत.

वाचने
11038
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
झकास..
झकास..
देवा
In reply to देवा by इरसाल
lol..... धन्यवाद
मस्त !पण चायनिज वाल्यांकडे
In reply to मस्त !पण चायनिज वाल्यांकडे by पियुशा
धन्स .... हो त्यात रंग
त्यात कलर घातलेला असतो
मस्तच
श्रावण चालू आहे.
In reply to श्रावण चालू आहे. by नाना चेंगट
हो
In reply to हो by sneharani
होय
In reply to होय by नाना चेंगट
तसही
In reply to तसही by sneharani
मी सोडून
In reply to मी सोडून by नाना चेंगट
लई
In reply to लई by sneharani
क्या बात है !
In reply to क्या बात है ! by नाना चेंगट
हट
In reply to हट by sneharani
>>>अवांतर : घालवतोस की काय
In reply to >>>अवांतर : घालवतोस की काय by नाना चेंगट
ते
अत्याचार अत्याचार.
In reply to अत्याचार अत्याचार. by चिंतामणी
धन्यवाद इथल्या कोंबड्यांना
In reply to धन्यवाद इथल्या कोंबड्यांना by Mrunalini
अरे हो. विसरोलच.
अहाहा!!
In reply to अहाहा!! by सानिकास्वप्निल
मंडळ आपले आभारी आहे.
ऐच्या गावात!!!मस्त लॉलीपॉप
मस्त. बघूनच खावेसे वाटतायत
हंम्म्म!कर बाई कर. अन खा
मस्तं आवडले.
हं ! दिसतंय छान पण आजकाल असं
In reply to हं ! दिसतंय छान पण आजकाल असं by शिल्पा ब
अभिनंदन हो...! जुलै म्हणून
ऐन श्रावणात असले फोटु
२० तारखेला मुलाचा वाढदिवस
In reply to २० तारखेला मुलाचा वाढदिवस by स्पंदना
ज्जे बात
In reply to ज्जे बात by इरसाल
काय बात काय?
Kute aahe receipe ??
मला रेसीपी दिसत नाही आणि
घ्या!